शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

मदत मागण्याचा 'हा' फायदा वाचाल तर कधीच वाटणार नाही कमीपणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 10:57 IST

अलिकडे मनापासून मदत करणारे लोक फारच कमी दिसतात. पण मदत करणे हा एक मानवी स्वभाव आहे. तुम्ही तेव्हाच कुणाची मदत करू शकता जेव्हा तुमच्यात लोकांबाबत दयाळू वृत्ती आणि उदारता असेल.

(Image Credit : skipprichard.com)

अलिकडे मनापासून मदत करणारे लोक फारच कमी दिसतात. पण मदत करणे हा एक मानवी स्वभाव आहे. तुम्ही तेव्हाच कुणाची मदत करू शकता जेव्हा तुमच्यात लोकांबाबत दयाळू वृत्ती आणि उदारता असेल. अनेकदा आपण न मागताही समोरच्या व्यक्तीची गरज ओळखून त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करतो. पण अनेकदा आपल्या जवळचेच लोक महत्वाच्या क्षणी मदत मागण्यास अडखळतात.

अशात नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आले आहे की, मदत मागितल्याने तुमची पर्सनॅलिटी अधिक चांगली होते.अनेकदा अनेक लोक कमी वाटेल म्हणून गरजेच्यावेळी देखील मदत मागत नाहीत. काम रखडतं तरी सुद्धा इगो धरून ठेवतात, पण मदतीसाठी काही हात पुढे करत नाही. अशांसाठी हा रिसर्च महत्वाचा ठरणार आहे. कारण या रिसर्चमधून समोर आलं आहे की, परिवार किंवा सहकाऱ्यांकडून मदत घेतल्याने तुमचं व्यक्तिमत्व सुधारतं. 

(Image Credit : robdonnellytherapy.com)

रिसर्चमधून हेही सांगण्यात आलं आहे की, जे लोक तुम्हाला तुमच्या ध्येयाबाबत आठवण करून देतात आणि ते मिळवण्यासाठी तुमची मदत करतात ते तुमचं व्यक्तिमत्व अधिक चांगलं करण्याचं काम करतात. 

व्यक्तिमत्वात आयुष्यभरासाठी बदल

असे मानले जाते की, एकदा एखाद्या व्यक्तीचं जे व्यक्तिमत्व तयार होतं ते बदलता येत नाही. पण या रिसर्चमधून समोर आलं आहे की, व्यक्तित्वात आयुष्यभर बदल होत राहतात. जीवनात घडणाऱ्या वेगवेगळ्या प्रमुख घटनांमुळे लोकांच्या व्यक्तिमत्वात बदल येतो.

युनिव्हर्सिटी ऑफ एरिझोनाच्या अभ्यासकांनी केलेला हा रिसर्च जर्नल ऑफ रिसर्च इन पर्सनॅलिटीमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या रिसर्चमधून हे समजून येतं की, लोक कॉलेज दरम्यान जास्त कर्तव्यनिष्ठ आणि अनेक गोष्टींवर त्यांची सहमती असते. लग्नानंतर ते बहिर्मुख होतात आणि निवृत्तीच्या वयात पुन्हा सहमतीचा व्यवहार धारण करतात.

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स