शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दुपारी किती वेळ झोपणं फायदेशीर असतं? वाचा काय सांगतो रिसर्च...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 12:58 IST

Sleeping : दुपारी जास्त वेळ झोपल्याने काय नुकसान होतात हे माहीत आहेत का? चला जाणून घेऊ काय सांगतो रिसर्च....

Sleeping : काही लोक थकवा किंवा सवयीमुळे दुपारी झोप घेतात. अनेकदा घर सांभाळणाऱ्या महिला घरातील काम संपवल्यावर दुपारी थोडावेळ झोप काढतात. पण दुपारी किती वेळ झोप घेणं फायदेशीर असतं हे तुम्हाला माहीत आहे का? दुपारी जास्त वेळ झोपल्याने काय नुकसान होतात हे माहीत आहेत का? चला जाणून घेऊ काय सांगतो रिसर्च....

दुपारी झोपण्याचे फायदे

दुपारी झोपण्याला इंग्रजीत नॅपिंग असतं म्हणतात. तुम्ही पावर नॅपबाबत नक्कीच ऐकलं असेल. याचा अर्थ होतो दिवसा काही वेळ झोप घेणे. चला दुपारी थोडा वेळ झोप घेण्याचे फायदे जाणून घेऊ...

आराम मिळतो

मूड चांगला म्हणजेच फ्रेश होतो

प्रतिक्रिया देण्याची क्षमता वाढते

स्मरणशक्तीत वाढ होते

सतर्कता वाढते

थकवा दूर होतो

काही नुकसान

स्लीप इनर्शिया अशा स्थितीला म्हटलं जातं, ज्यात मनुष्य अर्धा जागा आणि अर्धा झोपेत असतो. या स्थितीत मनुष्याची विचार करण्याची, समजण्याची क्षमता कमी होऊ शकते. ही स्थित नेहमीच सामान्यपणे झोपेतून जागे झाल्यावर होऊ शकते.दिवसा झोपल्या कारणाने तुम्हाला रात्री झोप न येण्याची समस्या होऊ शकते. जर तुम्हाला रात्री इंसोम्नियाची समस्या असेल किंवा झोप येत नसेल, तर दुपारी झोपल्याने ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते.

दुपारी किती वेळ झोप घ्यावी?

अभ्यासक Rajiv Dhand आणि Harjyot Sohal द्वारे नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, दिवसा केवळ ३० मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी वेळ झोप घेणंच फायदेशीर ठरू शकतं. यापेक्षा जास्त वेळ दुपारी झोपल्याने तुमच्या शरीराला नुकसान होऊ शकतं. त्यासोबतच एक्सपर्टचा सल्ला आहे की, तुम्ही दुपारी ३ वाजतानंतर अजिबात झोपू नये. याने तुम्हाला रात्री झोपण्यास समस्या येऊ शकते. सोबतच दुपारी पावर नॅप घेताना तुमच्या आजूबाजूला अंधार आणि शांत वातावरण असावं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य