शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जेवल्यानंतर झोप येतेय? असू शकतात हे गंभीर आजार! आजच जाणून घ्या यामागील कारणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 15:15 IST

अन्नाचे ऊर्जेमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेत, कोलेसिस्टोकिनिन, ग्लूकागॉन आणि अमायलीन हे हार्मोन्स कार्य करतात. या हार्मोन्समुळे मेंदुला सुस्त होण्याचे किंवा डुलकी लागण्याचे संकेत मिळतात. त्यामुळे आपल्याला झोप आल्यासारखे वाटते.

शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. ही उर्जा आपल्याला अन्नातून मिळते. खरं तर, जेव्हा आपण खातो तेव्हा त्या अन्नाचे ग्लुकोजमध्ये रुपांतर होते  अन्नाचे ऊर्जेमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेत, कोलेसिस्टोकिनिन, ग्लूकागॉन आणि अमायलीन हे हार्मोन्स कार्य करतात. या हार्मोन्समुळे मेंदुला सुस्त होण्याचे किंवा डुलकी लागण्याचे संकेत मिळतात. त्यामुळे आपल्याला झोप आल्यासारखे वाटते.

हाय प्रोटीन, पालक, टोफू, सोया, पनीर इत्यादी प्रोटीनयुक्त पदार्थांमध्ये ट्रिप्टोफॅन एमिनो अ‍ॅसिडआढळते. जेवणात जेवढे जास्त ट्रिप्टोफान तेवढेच शरीरात सेरोटोनिनचे प्रमाण जास्त असते. शरीरातील सेरोटोनिनची पातळी वाढल्याने झोप आल्यासारखे वाटते.

प्रत्येक व्यक्तीला ८ ते ९ तासांची झोप आवश्यक असते. रात्रीची झोप तुम्हाला दिवसभर ऊर्जा देते. पण जर तुम्हाला काही कारणामुळे रात्री झोप पूर्ण करता आली नसेल तर दिवसा आळस येतो आणि झोप येते. अशा परिस्थितीत, जेवल्यानंतर झोप खूप वेगाने येते आणि काम करणे कठीण होते. त्यामुळे दररोज पुरेशी झोप घेण्याची सवय लावा.

डायबेटीज, थायरॉईड, अ‍ॅनिमिया आदी आजारांमुळेही दिवसा झोप येण्याची शक्यता असते. अन्नामध्ये जास्त साखरेचे सेवन झाल्यासही खूप झोप येते. तसेच कधीकधी काही औषधांमुळे झोप आणि सुस्ती येते. जर आपल्याला जेवणानंतर येणाऱ्या डुलकीची समस्या दूर करायची असेल तर आपण आहारात साखरेचे प्रमाण कमी घेतले पाहिजे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सAnemiaअ‍ॅनिमियाdiabetesमधुमेह