शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

या ५ कारणांनी वाढतात चेहऱ्यावर सुरकुत्या, म्हातारं दिसायचं नसेल तर काय करावं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 15:53 IST

Skin Care : आहारातील पोषक तत्वांची कमतरता, बिघडलेली लाइफस्टाइल, अपुरी झोप कारणीभूत ठरतात. आज आम्ही तुम्हाला सुरकुत्या येण्याची काही वेगळीही कारणे सांगणार आहोत. 

चेहऱ्यावर सुरकुत्या येणे हे वृद्ध होत असल्याचे संकेत आहेत. पण सुरकुत्या येण्याची याव्यतिरिक्तही आणखी काही कारणे असतात. तशी तर वाढत्या वयासोबत चेहऱ्याचा तजेलदारपणा कमी होत जातो आणि सुरकुत्या येऊ लागतात, पण नेहमी असं होत नाही. अनेकदा कमी वयातही सुरकुत्या येण्यामुळे आपण वृद्ध दिसू लागतो. याला आहारातील पोषक तत्वांची कमतरता, बिघडलेली लाइफस्टाइल, अपुरी झोप कारणीभूत ठरतात. आज आम्ही तुम्हाला सुरकुत्या येण्याची काही वेगळीही कारणे सांगणार आहोत. 

झोपण्याची चुकीची पद्धत

अनेकदा दिवसभर काम केल्यानंतर जेव्हा तुम्ही थकलेले घरी येता तेव्हा पोटावर भार देऊन बेडवर पडता. असं झोपल्याने चेहरा उशीवर दाबला जातो. त्यामुळेही चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. 

त्वचा हायड्रेशन

पाण्याच्या कमतरतेमुळेही चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात. त्यामुळे पाणी पिण्यावर भर द्यावा जेणेकरून गरमीच्या दिवसात चेहऱ्यावर कोरडेपणा येऊ नये. सोबतच जर त्वचा रखरखीत असेल तर आंघोळीआधी तेलाने मसाज करावी. 

साबण

साबणामुळे नेहमीच त्वचेचा ओलावा शोषला जातो आणि त्वचा कोरडी व निर्जिव दिसते. ज्यामुळे वेळेआधीच तुमच्या त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. 

सतत चेहरा धुणे

अनेकदा सतत त्वचा पाण्याच्या संपर्कात येत असल्याने संक्रमणाचा धोका वाढतो. कारण चेहऱ्याची त्वचा अधिक संवेदनशिल असते. 

डार्क चॉकलेट 

जर तुम्हाला त्वचेवर सुरकुत्यांची समस्या असेल तर डार्क चॉकलेट खाण्यास सुरूवात करा. याने तुम्हाला फायदा होईल.  

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य