शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

असे तीन संकेत जे सांगतात हाडांमध्ये पसरला आहे कॅन्सर, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 10:38 IST

इतर कॅन्सरप्रमाणे बाउल कॅन्सर तेव्हा होतो जेव्हा कोलन, मोठी आतडी आणि रेक्टममधील कोशिका अनियंत्रित पद्धतीने वाढू लागतात.

बाउल कॅन्सरला आतड्याचा कॅन्सरही म्हटलं जातं. जगात तिसरा सगळ्यात जास्त होणारा हा कॅन्सर आहे. या आजाराची सुरूवात आतड्यांच्या आतील बाजूपासून होते आणि हळूहळू ही समस्या वाढून शरीराच्या इतर अवयवांमध्ये पोहोचते. 2020 मध्ये 1.9 मिलियनपेक्षा जास्त बाउल कॅन्सरच्या केसेस समोर आल्या होत्या. इतर कॅन्सरप्रमाणे बाउल कॅन्सर तेव्हा होतो जेव्हा कोलन, मोठी आतडी आणि रेक्टममधील कोशिका अनियंत्रित पद्धतीने वाढू लागतात.

बाउल कॅन्सर शरीराच्या इतर अवयवांमध्ये पसरू शकतो का?

वेळेवर या कॅन्सरबाबत माहिती मिळत नसल्याने हा घातक ठरू शकतो. इतकंच काय तर तुमचा जीवही जाऊ शकतो. याचीही शक्यता राहते की, कॅन्सर लिव्हर, फुप्फुसं, मेंदू, पेरिटोनियम किंवा लिम्फ नोड्ससहीत शरीराच्या इतर अवयवांमध्ये पसरू शकतो. जेव्हा हा कॅन्सर शरीराच्या इतर अवयवांमध्ये वाढू  लागतो तेव्हा  याला अॅडव्हांस बाउल कॅन्सर म्हटलं जातं.

हा कॅन्सर हाडांमध्ये पसरतो तेव्हा काय होतं?

हे क्वचितच होतं. पण बाउल कॅन्सर तुमच्या हाडांमध्ये पसरू शकतो. ज्याला बोन मेटास्टेसिस नावाने ओखळलं जातं. मेयो क्लीनिकनुसार, हा तेव्हा होतो जेव्हा ओरिजिनल ट्यूमरपासून कॅन्सर सेल्स तुटून वेगळे होतात आणि हाडांमध्ये पसरतात. हाडांमध्ये पोहोचून या कॅन्सर सेल्स वाढू लागतात. 

संकेत आणि सेंसेशन

कॅन्सर  रिसर्च यूकेने तीन असे सेंसेशन आणि इशाऱ्यांबाबत सांगितलं ज्यावरून हे जाणून घेता येतं की, कॅन्सर आपल्या हाडांमध्ये पसरला आहे. 

थकवा

आजारी असल्यासारखं वाटणं

पुन्हा पुन्हा तहान लागणे

कॅन्सर किंवा ट्यूमर जेव्हा तुमच्या हाडांमध्ये पसरतो तेव्हा याने हाडे डॅमेज किंवा खूप कमजोर होऊ लागतात. सोबतच यामुळे हाडांमध्ये खूप जास्त वेदना होऊ लागतात. 

बाउल कॅन्सरची सुरूवातीची लक्षण

नॅशनल हेल्थनुसार, बाउल कॅन्सरची लक्षण फार कमी दिसू शकतात आणि असंही नाही की, तुम्हाला आजारी असल्यासारखं वाटेल. तरी काही लक्षण पुढील आहेत.

बाउल हॅबिट्समध्ये बदल

पाइल्सची लक्षण नसताना विष्ठेतून रक्त येणे

पोटदुखी, अस्वस्थ वाटणे आणि ब्लोटिंग

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य