शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Green Almonds: कच्चा बदाम गाणं एकायला चांगलं, पण प्रत्यक्षात कच्चे बदाम खाल तर होतील 'हे' गंभीर आजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 14:23 IST

कच्चे बदाम जास्त प्रमाणात खाल्ल्यास मूत्रपिंड, यकृत तसेच शरीराच्या अनेक अवयवांना हानी पोहोचते, हे अनेक संशोधन आणि अभ्यासातून सिद्ध झालं आहे.

बदाम (Almonds) खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे, कोणाला आता नवीन सांगण्याची गरज नाही. पण, कच्चे बदाम (Raw), म्हणजेच हिरवे बदाम खाल्ल्यास ते आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकतं. कच्चे बदाम जास्त प्रमाणात खाल्ल्यास मूत्रपिंड, यकृत तसेच शरीराच्या अनेक अवयवांना हानी पोहोचते, हे अनेक संशोधन आणि अभ्यासातून सिद्ध झालं आहे.

OnlyMyHealth नुसार, कच्च्या बदामात amygdalin नावाचे तत्व आढळतं, त्यामुळे ते चवीला थोडे कडू असते. जर तुम्ही कच्चे बदाम योग्य प्रमाणात खाल्लं तर ते फायदेशीर आहे, परंतु, जास्त प्रमामात खात राहिल्यास ते फायदेशीर होण्याऐवजी हानिकारक ठरू शकते. जाणून घेऊया यामुळे कोणते (Raw Almonds Side Effects) त्रास होऊ शकतात.

कच्चे बदाम खाण्याचे दुष्परिणाम1. यकृताचे नुकसानकच्चे बदाम खाल्ल्यानं तुमच्या यकृताला गंभीर त्रास होऊ शकतो. हे शरीरात मायकोटॉक्सिनच्या उत्पादनास गती देते ज्यामुळे गंभीर पाचन समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पोट फुगण्याची आणि बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते.

2. मायग्रेनमध्ये नुकसानमायग्रेनचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी कच्चे बदाम खाणं फायदेशीर मानलं जात नाही. कच्च्या बदामामध्ये अनेक प्रकारची संयुगे असतात, ज्यामुळे शरीरात अनेक रासायनिक क्रिया होतात आणि मायग्रेनच्या रुग्णांची समस्या वाढू शकते.

3. मूत्रपिंडासाठी हानिकारककच्च्या बदामात ऑक्सलेट असते, जे मुतखड्याच्या समस्येचे कारण ठरू शकते. हे मूत्रपिंड साठी हानिकारक मानले जाते.

4. पोषक घटकांमध्ये बिघाडकच्चे किंवा हिरवे बदाम जास्त प्रमाणात खाल्ल्यानं शरीरातील पोषक तत्वांचे शोषण योग्य प्रकारे होत नाही. कच्च्या किंवा हिरव्या बदामामध्ये टॅनिन आढळतात, त्यामुळे ते खाल्ल्यानंतर शरीरातील पोषक तत्वांचे शोषण होण्यात समस्या निर्माण होतात. या सर्व कारणांमुळं जर तुम्हाला अगोदरच काही शारीरिक व्याधी असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच कच्चे बदाम खावेत.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स