शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

नुसतेच सॅलड खाणार त्याचे पोट बिघडणार... आहारतज्ज्ञ काय सांगतात; वाचा या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 16:17 IST

आजकाल वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जातात.

Health Tips : आजकाल वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जातात. त्यामध्ये कुणी दिवसातून एकदा जेवतं तर काहींना बारा तासांच्या अंतराने खाण्याची सवय असते. तर काहीजण वेगळ्या पद्धतीच्या आहाराचा डाएटमध्ये समावेश करतात.  त्यापैकी बरेच लोक फक्त सॅलड खाऊन त्यांची रोजची दिनश्चर्या करत असतात. मात्र, अशा पद्धतीने सॅलड खाल्ल्याने नागरिकांच्या शरीरावर आणि आरोग्यावर  विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे मत आहारतज्ज्ञांनी सांगितलं आहे. यामध्ये विशेष करून चयापचय कार्यावर परिणाम होऊन पोट बिघडण्याची शक्यता असते. 

तज्ज्ञांचं म्हणणं काय?

आपले शरीर चांगले आणि ऊर्जामय ठेवायचे असेल तर आपल्याला  संतुलित आहाराची गरज आहे.  त्यामध्ये सर्व पोषक तत्वे शरीराला मिळतील या गोष्टी समाविष्ट असणे गरजेचे आहे. कुठल्याही गोष्टींचा अतिरेक हा वाईटच असतो. त्यामुळे वजन कमी व्हावं यासाठी केवळ सॅलड खात असाल तर त्याचा शरीरावर आणि आपल्या आरोग्यावर विपरीत परिमाण होतो. त्यामुळे जर तुम्हाला दिवसभराच्या आहाराचे नियोजन करायचे असेल तर शास्रीय पद्धतीने होणे गरजेचे आहे. यासाठी वैद्यकीय सल्ला किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

अतिसॅलड खाण्याचे दुष्परिणाम-

१) फक्त  कच्चा पालेभाज्या आणि फळे खाल्ल्यामुळे  त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन गॅस आणि पोट फुगण्याचे प्रकार होतात. 

२) काही वेळा तर काही जणांना जुलाबाचा त्रासही होतो. त्यामुळे डाएटमध्ये त्याचं प्रमाण किती असावं यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

दररोज सॅलड किती खायला हवं?

१) आपल्या शरीराला  रोजचं कार्य करतााना संतुलित आहार घेणं गरजचं आहे. त्यामुळे आपल्या शरीराला ३० ग्रॅम फायबरची गरज असते. ती सलॅडमधून पूर्ण होऊ शकते. त्यासोबतच मायक्रोन्यूट्रीयन्ट्स गरज असते. 

२) मायक्रोन्यूट्रीएन्ट्समध्ये मोड आलेली कडधान्ये, तेलबिया आणि सालीसकट डाळ याचा समावेश असावा. यामधून शरीराला प्रथिने, कर्बोदके मिळतील.  त्यामुळे या सर्व गोष्टींचा वापर सॅलडमध्ये करावा. नुसतं सॅलड खाऊ नये. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सLifestyleलाइफस्टाइल