शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

चहानंतर चुकूनही करू नका पाणी पिण्याची चूक, होऊ शकतात या गंभीर समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 16:01 IST

Drinking Water After Tea:  चहावर पाणी प्यायल्याने आरोग्याचं नुकसान होतं. हे काही असंच सांगितलं जात नाही. यामागे सायंटिफिक रिजन आहे. चला जाणून घेऊ चहा प्यायल्यावर पाणी न पिण्याचा सल्ला का दिला जातो.

Drinking Water After Tea:  अनेकदा तुम्ही घरातील वृद्ध लोकांना हे सांगताना ऐकलं असेल की, चहा प्यायल्यानंतर पाणी पिऊ नये. याला एखादी जुनी मान्यता म्हणून याकडे दुर्लक्ष करतात. पण असं करणं खरंच नुकसानकारक आहे. चहावर पाणी प्यायल्याने आरोग्याचं नुकसान होतं. हे काही असंच सांगितलं जात नाही. यामागे सायंटिफिक रिजन आहे. चला जाणून घेऊ चहा प्यायल्यावर पाणी न पिण्याचा सल्ला का दिला जातो.

दातांचं नुकसान

चहावर पाणी प्यायल्याने दातांचं नुकसान होतं. चहावर पाणी पिण्याचा थेट प्रभाव आपल्या दातांवर पडतो. दातांचा वरचा थर म्हणजे इनॅमल गरमनंतर थंड लागल्यावर प्रभावित होतो. इनॅमल दातांवर कवचासारखं काम करतं. गरम नंतर थंड काही खाल्ल्याने इनॅमल डॅमेज होऊ शकतं. चहानंतर पाणी प्यायल्याने हिरड्याही कमजोर होतात. यामुळे सेंसिटिविटीची समस्या होऊ शकते.

अल्सरचं कारण

चहानंतर पाणी पिणं पचनक्रियेसाठी नुकसानकारक ठरतं. चहावर पाणी प्यायल्याने अल्सरचा धोकाही वाढतो. चहानंतर थंड पाणी प्यायल्याने अनेक लोकांना अॅसिडीटीची समस्या होऊ शकते. ही समस्या नेहमीच होत राहते ज्यामुळे अल्सरसारखी गंभीर समस्येचा धोका वाढतो.

सर्दी-खोकल्याची समस्या

वातावरण बदललं की, सर्दी-खोकल्याची समस्या होतेच होते. ही समस्या शरीराच्या तापमान बदलामुळे होते. चहानंतर पाणी प्यायल्यानेही एकाएकी तापमानात बदल होतो. यामुळे सर्दी-खोकला आणि घशात खवखव होण्याची समस्या होऊ शकते.

नाकातून रक्त येणे

उन्हाळ्यात अनेक लोकांना नाकातून रक्त येण्याची समस्या होत असते. हे गरमीमुळे नाही तर थंड आणि गरम तापमान एकदम बदलल्यामुळे होतं. जर चहावर थंड पाणी प्याल तर नाकातून रक्त येण्याची समस्या होऊ शकते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य