शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वजन कमी करताना रात्री भात न खाण्याचा सल्ला दिला जातो, तो योग्य की अयोग्य? घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 13:23 IST

काही लोकं फ्राईड राईस, काहीजण राजमा आणि भात तर काही जण छोले व भात खातात. भातामध्ये कार्बोहायट्रेड्स असतात. त्यासोबतच प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते. तरीही अनेकांच्या मनात असा प्रश्न येतात की, रात्री भात खाणे योग्य की अयोग्य?

भारतात विशेषत: किनारपट्टीवरील राहणाऱ्या लोकांचं भात हे मुख्य अन्न आहे. काहीजणांना तर भात खाल्ल्याशिवाय चैनच पडत नाही. लोक भाताचं सेवन वेगवेगळ्या प्रकारे करतात. काही लोकं फ्राईड राईस, काहीजण राजमा आणि भात तर काही जण छोले व भात खातात. भातामध्ये कार्बोहायट्रेड्स असतात. त्यासोबतच प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते. तरीही अनेकांच्या मनात असा प्रश्न येतात की, रात्री भात खाणे योग्य की अयोग्य?

कार्बोहायट्रेडचा मुख्य स्त्रोतभातात मोठ्या प्रमाणात कार्बोहायट्रेड असते. कार्बोहायट्रेडमुळे आपल्याला उर्जा मिळते ज्यामुळे आपण रोजची कार्य सुरळीत पार पाडू शकतो. 

पचन व्यवस्थित होण्यासाठी फायद्याचेभात पोटाच्या आजारांना लांब ठेवतो. भातामुळे पचन व्यवस्थित होते. वाफवलेला भात पचायला हलका असतो. भातामुळे पोटदुखी, अपचन या समस्या दुर होतात. डॉक्टर पोटाचे आजार झाल्यास दही-भात खाण्याचा सल्ला देतात. भात कमजोर पाचनतंत्र सुधारते. पचन व्यवस्थित झाल्यामुळे पोषण तत्व संपूर्ण शरीरापर्यंत पोहचतात.

भात खाण्याचे तोटेजर तुम्ही वजन कमी करत असाल तर भाताने तुमचे वजन वाढु शकते. भातात कार्ब्स असतात. त्यामुळे विशेषत: रात्री भात खाणे टाळावे. रात्री शक्यतो ब्राऊन राईसचे सेवन करावे. त्यामुळे तुम्हाला कार्ब्स एवजी प्रोटीन्स आणि फायबर मोठ्या प्रमाणात मिळते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स