शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
2
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
3
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
4
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
5
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
6
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
7
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
8
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
9
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
10
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
11
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
12
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
13
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
14
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
15
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
16
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
17
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
18
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
19
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
20
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

चपाती अशाप्रकारे पाचवत असाल तर होऊ शकतो कॅन्सरचा धोका? रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 09:31 IST

Roti Cooking Causes Cancer : नुकताच चपाती पाचवण्यावरून एक रिसर्च समोर आला आहे. जो वाचून सगळेच हैराण होतील.

Roti Cooking Causes Cancer : भारतात जेवणसाठी चपाती तयार करणं एक रूटीन काम आहे. पण सगळ्यांच्याच घरात चपाती बनवण्याची पद्धत थोडी वेगवेगळी असते. काही लोक ताव्यावर अर्धी चपाती पाचवल्यानंतर चिमट्याच्या मदतीने थेट गॅसच्या आसेवर ती पाचवतात. तर काही लोक ताव्यावर दोन्हीकडून चपाती पाचवली जाते. लोक मानतात की, अशा दोन्हीप्रकारे चपाती पाचवली तर टेस्ट बदलते. नुकताच चपाती पाचवण्यावरून एक रिसर्च समोर आला आहे. जो वाचून सगळेच हैराण होतील.

रिसर्चमधून धक्कादायक सत्य समोर

एनवायरनमेंट सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, कुकटॉप आणि एलपीजी गॅस स्टोवरमधून नायट्रोजन डायआक्साइड आणि कार्बन मोनोऑक्साइडसारखे खतरनाक वायु प्रदुषणाचं उत्सर्जन होतं. WHO ने सुद्धा हे फार घातक मानलं आहे. याने श्वासासंबंधी आजारासोबतच कॅन्सर आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. ज्यामुळे व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो.

न्यूट्रिशन अ‍ॅन्ड कॅन्सर जर्नलमध्ये प्रकाशित एका दुसऱ्या रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, जर आपण जास्त तापमानावर चपाती पाचवली तर त्याने कार्सिनोजेनिक्स तयार होऊ शकतं. ज्यामुळे श्वास घेण्यास समस्या होऊ शकते. अशात दम्याच्या रूग्णांनी मोठी अडचण होऊ शकते. तसेच सामान्य लोकांना श्वासासंबंधी आजार सुरू होण्याचा धोका वाढतो.

ऑस्ट्रेलियाचे वैज्ञानिक डॉ पॉल ब्रेंट यांच्यानुसार, जेव्हा गॅसच्या आसेवर चपाती शेकली जाते तेव्हा एक्रिलामाइड नावाचं रसायन तयार होतं. तसेच गॅस आसेवर थेट चपाती पाचवल्याने कार्सिनोजेन्स तयार होतं, जे मानवी शरीरासाठी घातक मानलं जातं. आता रिसर्चमध्ये करण्यात आलेले दावे किती खरे आहेत, हे तर सांगता येणार नाही, पण यात सांगण्यात आलेल्या गोष्टींमुळे लोकांनी जरा काळजी घेतलेली बरी.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सResearchसंशोधन