शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

फ्रीजमध्ये चुकूनही ठेवू नका कापलेला कांदा, एक्सपर्टने सांगितल्या स्टोर करण्याच्या खास पद्धती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 13:31 IST

अनेकांना हे माहीत नसतं की, कापलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात एक्सपर्टने कांदे स्टोर करण्याच्या काही पद्धती सांगितल्या आहेत.

Store Onion : कांदा तर सगळेच रोज वेगवेगळ्या पदार्थातून खातात. कधी वेगवेगळ्या भाज्यांमधून तर कधी कच्चाही खाल्ला जातो. लोक कांदा वेगवेगळ्या पद्धतीने स्टोर करतात. कुणी टोपलीत ठेवतात तर कुणी इतर भाज्यांसोबत फ्रीजमध्ये ठेवतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, कापलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात एक्सपर्टने कांदे स्टोर करण्याच्या काही पद्धती सांगितल्या आहेत.

कांदे स्टोर करण्याची योग्य पद्धत

एक्सपर्टनुसार कांदे 45 ते 50 डिग्री फारेनहाइटवर स्टोर करावं. कांदे कधीही बॅगमध्ये ठेवू नये. कारण त्यांना श्वास घेण्यासाठी हवेची गरज असते. तसेच बटाटे आणि कांदेही सोबत एकत्र ठेवू नये. कारण यामुळे कांदे खराब होऊ शकतात.नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिन द्वारे करण्यात आलेल्या रिसर्चमधून समोर आलं आहे की, कांदे 40-50°F (4-10°C) तापमानावर स्टोर करणं सगळ्यात चांगलं असतं. या तापमानात कांदे आपले गुण कायम ठेवतात. कमी तापमानात कांदे ठेवले तर त्यांना कोंब फुटू शकतात.

कापलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवू नये

- अनेकदा सलाद किंवा भाज्यामध्ये टाकल्यानंतर थोडा कापलेला कांदा शिल्लक राहतो. बरेच लोक हा कांदा फ्रीजमध्ये ठेवतात. असं अजिबात करू नये. कारण याने कांद्याचा ओलावा शोषला जातो. तसेच त्यात बॅक्टेरिया आणि फंगसही वाढू लागतात. 

- फ्रीजमध्ये थंड आणि ह्यूमिड वातावरण असतं. जे रसदार आणि पालेभाज्यांमध्ये ओलावा कायम ठेवतं. पण थंड तापमानात कांदा चांगला राहू शकत नाही आणि तो स्टार्चला शुगरमध्ये बदलणं सुरू करतो. जर तापमान किंवा ह्यूमिडिटी फार जास्त असेल तर कांद्याला अंकुरही फुटतात किंवा ते सडू लागतात.

- कांदे कधीही प्लास्टिकच्या बॅगमध्ये किंवा पिवशीत बांधून ठेवू नये. अशात कांद्यांना हवा न लागल्याने कांदे खराब होता किंवा ते सडतात. त्यासोबतच त्यातील पोषक तत्वही कमी होतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य