शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या पाय हलवण्याच्या सवयीमुळे तुम्हाला येऊ शकतो हृदयविकाराचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 15:39 IST

अभ्यासानुसार, पाय हलवणे अशा समस्या असलेल्या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका दुप्पट असतो कारण रेस्टलेस लेग्ज सिंड्रोमचा थेट संबंध झोपेच्या कमतरतेशी असतो.

बर्‍याच वेळा जेव्हा तुम्ही खूप तणावात किंवा चिंतेमध्ये असता तेव्हा तुम्ही बसून पाय हलवत राहतात. विनाकारण पाय हलवण्याच्या सवयीला रेस्टलेस लेग्ज सिंड्रोम म्हणतात. एका अभ्यासानुसार, पाय हलवणे अशा समस्या असलेल्या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका दुप्पट असतो कारण रेस्टलेस लेग्ज सिंड्रोमचा थेट संबंध झोपेच्या कमतरतेशी असतो.

हृदयविकाराचा धोका वाढणारपाय हलवण्याची थोडीशी सवय देखील हृदयविकाराचा धोका दुप्पट करते. तज्ज्ञांच्या मते, रेस्टलेस लेग्ज सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने झोपण्यापूर्वी २०० ते ३०० वेळा पाय हलवले आहेत. त्यामुळे रक्तदाब आणि हृदय गती वाढते. यामुळे नंतर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होऊ शकतात.

पाय हलवण्याची सवय लावू नकापाय हलवल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. पाय हलवल्याने रक्तदाब वाढतो हे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे झोप येत नाही आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. तुम्हालाही पाय हलवण्याची सवय असेल तर हलक्यात घेऊ नका.

मनात नकारात्मक विचार येतातबहुतेक लोक तणावाखाली असताना पाय हलवतात. काही लोक धुम्रपान आणि मद्यपान करतानाही पाय हलवतात. पाय हलवण्याची सवय देखील नकारात्मक विचारांशी जोडलेली दिसते, जेव्हा लोक पाय हलवतात तेव्हा बहुतेक लोकांच्या मनात नकारात्मक गोष्टी असतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स