शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
3
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
4
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
5
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
6
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
7
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी
8
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
9
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?
10
निवडणूक आयोगाने सुरू केली उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी; लवकरच तारीख जाहीर होणार
11
"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले
12
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
13
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
14
देवेंद्र फडणवीसांसाठी आम्ही बाजीप्रभुंसारखं लढायला तयार; गोपीचंद पडळकर काय बोलले?
15
"मी खूप सुंदर आणि तू..."; लग्नानंतर नवऱ्याने कष्टाने बायकोला शिकवलं, आता तिनेच दिली धमकी
16
गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करणार; सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र
17
शाहीद कपूरचा 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमा बंद पडला, दिग्दर्शकाने सिस्टीमला ठरवलं 'क्रूर'
18
दौंडच्या कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची चर्चा; पोलिसांनी चौकशीअंती दावा फेटाळला, पण राजकारणाला वेग आला!
19
एक फोन कॉल, ज्येष्ठ मंत्र्यांशी वाद अन् तयार झाली जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट?
20
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

पावसाळा म्हणजे आजारांना निमंत्रण, पण 'हे' पदार्थ करतील रामबाण इलाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 21:43 IST

पावसाळ्यात स्वत:च्या आरोग्याची निगा तुम्ही राखलीच पाहिजे. त्यामुळे पावसाळा आल्यावर न घाबरता तुमच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी जाणून घ्या कोणते पदार्थ खावेत?

पावसाळा म्हणजे आजारांना निमंत्रण हे समीकरण ठरलेलेच. पावसाळा सुरु झाला की सर्दी, पडसं, ताप तर सर्वसामान्यच आहे. पण त्याचबरोबर अनेक साथीचे आजाराही त्यासोबत येतात. पावसाळ्यात स्वत:च्या आरोग्याची निगा तुम्ही राखलीच पाहिजे. त्यामुळे पावसाळा आल्यावर न घाबरता तुमच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी जाणून घ्या कोणते पदार्थ खावेत?

भरपूर खा पावसाळ्यात मिळणारी फळेमान्सूनचा ऋतू येताच चारीबाजूंना हिरवेगार वातावरण दिसते. तसेच अनेक पावसाळी फळांनी बाजारपेठा भरून जातात. जर आपल्याला या ऋतूत आपली त्वचा तजेलदार ठेवायची असेल आणि निरोगी राहायचे असेल तर या पावसाळ्यात मिळणाऱ्या फळांचा समावेश आपल्या आहारात आवर्जून करा. लिची, पेर, जांभळे ही फळे पावसाळ्यात मुबलक प्रमाणात आढळतात आणि या फळांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे त्वचेतली पाण्याची पातळी योग्य राखली जाते आणि कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासूनही बचाव होतो.

भरपूर पाणी प्यायला विसरू नकाअनेक लोक पावसाळ्यात पाणी कमी प्रमाणात पितात. जर आपणही असे करत असाल तर ही सवय लगेच बदला. पाण्यामुळे शरीरातील ओलावा कायम राहतो ज्यामुळे आपली त्वचा कोरडी दिसत नाही. जर आपण वेळोवेळी पाणी पीत राहिलात तर त्वचा स्वच्छ राहते आणि पाणी सामान्य आरोग्यासाठीही फायदेशीर असते.

मधआपल्या डाएटमध्ये मधाचा समावेश करा. मध शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतं आणि त्यामुळे आपण अॅलर्जीशी दोन हात करू शकतो.

तुळसपावसाळ्याची स्वतःची अशी एक मजा असते. मात्र या ऋतूत तुळशीची पाने आवर्जून खाण्याची सवय करून घ्या. तुळशीच्या पानांमधील अँटीऑक्सिडंट्स आपल्याला अनेक रोग आणि आजारांपासून दूर ठेवण्यात मदत करतात.

दहीदह्यात प्रोबायोटिक गुणधर्म असतात. त्यातील बॅक्टेरिया आतड्यांसाठी फायदेशीर असतात.

टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स