शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भोपळ्याच्या बियांचे होतात एकापेक्षा एक फायदे, वाचून कधीच फेकणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 15:18 IST

Pumpkin seeds benefits : तुम्ही एका गोष्टीकडे लक्ष दिलं असेल की, जेव्हा आपण भोपळा खरेदी करतो तेव्हा त्यात बियाही असतात. या बीया लोक सामान्यपणे फेकतात. पण तुम्हाला याचे फायदे समजलं तर तुम्ही या बीया पुन्हा कधीच फेकणार नाही.

Pumpkin seeds benefits : भोपळा एक अशी भाजी आहेत जी भारतातच नाही तर जगभरात आवडीने खाल्ली जाते. ही खायला जेवढी टेस्टी लागते, तेवढीच ती आरोग्यासाठीही फायदेशीर मानली जाते. ही भाजी करणं फारच सोपं आहे आणि पचायलाही समस्या येत नाही. तुम्ही एका गोष्टीकडे लक्ष दिलं असेल की, जेव्हा आपण भोपळा खरेदी करतो तेव्हा त्यात बियाही असतात. या बीया लोक सामान्यपणे फेकतात. पण तुम्हाला याचे फायदे समजलं तर तुम्ही या बीया पुन्हा कधीच फेकणार नाही. ग्रेटर नोएडा GISM हॉस्पिटलचे प्रसिद्ध डायटीशिअन डॉ. आयुषी यादव यांनी भोपळ्याच्या बियांचे फायदे सांगितले.

टेंशन होणार दूर

आजकाल लोकांवर काम, फॅमिली आणि आर्थिक प्रेशर खूप वाढलं आहे. ज्यामुळे त्यांना नेहमीच टेंशन आणि डिप्रेशनचा सामना करावा लागतो. मेंटल हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी भोपळ्याच्या बियांची मदत घेतली जाऊ शकते. कारण यात मॅग्नेशिअम असतं जे डोकं शांत करण्यास मदत करतं. त्याशिवाय भोपळ्याच्या बियांमधील झिंक आणि व्हिटॅमिन बी च्या माध्यमातून टेंशन दूर केलं जाऊ शकतं.

शांत झोप येईल

आजकाल लोकांना कमी झोप येण्याची समस्या होते. अनेक प्रयत्न करूनही शांत गाढ झोप लोकांना मिळत नाही. त्यामुळे रात्रभर लोकांना जागत रहावं लागतं. अशात भोपळ्याच्या बियांच्या मदतीने तुम्ही झोप न येण्याची समस्या दूर करू शकता. याच्या सेवनाने इनसोमनिया दूर होतो.

इम्यूनिटी होईल बूस्ट

कोरोना व्हायरस महामारीनंतर इम्यूनिटी बूस्ट करण्यावर खास जोर दिला जातो. ज्यामुळे संक्रमणापासून बचाव केला जाऊ शकतो. भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई आढळून येतं ज्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

डायबिटीसमध्येही फायदेशीर

डायबिटीसच्या रूग्णांनी भोपळ्याच्या बियांचं सेवन आवर्जून करावं. कारण यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. ज्याने टाइप 2 डायबिटीसमध्ये आराम मिळतो. या बियांमध्ये व्हिटॅमिन सी आढळून येतं. जे मधुमेहावर रामबाण उपाय मानलं जातं. याने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य