मुलाच्या प्रतिक्षेत होतेय लोकसंख्येत वाढ (बातमी जोड)

By Admin | Updated: July 11, 2015 00:15 IST2015-07-11T00:15:18+5:302015-07-11T00:15:18+5:30

-ही बाब गंभीर

Population increase in population (news attachment) | मुलाच्या प्रतिक्षेत होतेय लोकसंख्येत वाढ (बातमी जोड)

मुलाच्या प्रतिक्षेत होतेय लोकसंख्येत वाढ (बातमी जोड)

-ह
ी बाब गंभीर
सार्वजनिक आरोग्य सेवा नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल म्हणाले, झपाट्याने वाढणारी लोकसंख्या ही जरी जागतिक समस्या असली तरी आपल्या देशाच्या बाबतीत प्राधान्यक्र माने हाताळली जावी, इतकी ही बाब गंभीर आहे. शासनाच्यावतीने लोकसंख्या आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मुलगाच हवा यासाठी तीन-चार अपत्यांना जन्म देण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढल्याचे दिसून येत आहे. मुला-मुलींमध्ये भेद न करता केवळ दोन अपत्य संकल्पना अमलात आणणे आवश्यक आहे.

Web Title: Population increase in population (news attachment)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.