शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

किलर लूक मिळवण्यासाठी लोक करतात रायनोप्लास्टी, 'या' सर्जरीने नेमका कसा बदलतात लूक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 16:00 IST

अनेक लोक सुंदर लुक मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात.

अनेक लोक सुंदर लुक मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. कारण इतरांपेक्षा वेगळं आणि आकर्षक दिसायचं असतं. इराणमध्ये राहत असलेल्या अनेक लोकांच्या राहणीमानात गेल्या काही वर्षांपासून बदल घडून येत आहे. फक्त महिलाच नाही तर पुरूष सुद्धा आपल्या सौंदर्याच्या बाबतीत खूप जागारूक आहेत. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणंचे अनेक लोकं किलर लूक मिळवण्यासाठी रायनोप्लास्टी करतात. 

इराणमध्ये राहत असलेले लोक सगळ्यात जास्त रेनोप्लास्टी करतात. मागिल अनेक वर्षांपासून  पुरूषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अधिक आहे. पण तुम्हाला माहीत आहे का याच रायनोप्लास्टीचा वापर करून तुम्ही तुमचं तारूण्य टिकवून ठेवू शकता. 

(Image credit- metroentcentre)

रायनोप्लास्टी सर्जरीमध्ये नाकाला कापून लहान  करण्यात येतं. यात नाकाचं टोक कापून सुंदर चेहरा मिळवण्यासाठी ट्रिटमेंट केली जाते. या सर्जरीनंतर महिलांचा तसंच पुरूषांचा चेहरा आकर्षक दिसायला लागतो. नाकाच्या आकारात बदल करण्याची  अत्याधुनिक आणि वैज्ञानिक पद्धत ही आहे. ही एक कॉस्मेटिक सर्जरी आहे. ज्याचा वापर करून तुम्ही नाकाचा आकार लहान करू शकता. पसरलेल्या नाकाला  नोजट्रिल्स, नुकीली टिप, नासल ब्रिजवर आकार दिला जातो.

(image credit-rhinoplasty)

जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीसारखे समान  नाक हवं असेल तर तुम्हाला तसंच मिळेल असं नाही. तुम्ही नाकाला रिशेप करताना  लहान, सपाट नाकाला  गोल करण्यात येते. असं केल्यामुळे तुमचं नाक आधीपेक्षा चांगलं दिसतं. राइनोप्लास्टीचे उद्दिष्ट असे असते की नाकाला  तोंडावरच्या इतर फिचर्स सोबत संतुलित करता येईल. रायनोप्लास्टी या सर्जरी नंतर तुम्ही त्याच दिवशी  घरी सुद्धा जाऊ शकता. तुम्हाला जास्त दिवस क्लिनिकमध्ये रहावं लागत नाही. नाकाला काही दिवस बॅडेज सुद्धा असेल. ८ ते १० दिवसांनी तुम्ही बॅंडेज काढू  शकता. ( हे पण वाचा-पेपर अँन्ड सॉल्ट दाढी ठेवण्याचा हटके ट्रेन्ड, हॅण्डसम दिसण्याचा 'हा' बेस्ट फंडा!)

फाइनल रिजल्ट दिसण्यासाठी १ वर्ष लागत असतं. नोज रिशेपिंगनंतर नाक आणि त्याच्या आजूबाजूच्या भागाला सूज आलेली असते.  ही सूज हळूहळू कमी होत जाते. नोज रिशेपिंगनंतर एका आठवड्यात नोज टिपचं स्वेलिंग पूर्णपणे ठिक होतं. पण पूर्णपणे फरक दिसून येण्यासाठी १० ते १२ महिन्यांचा कालावधी लागतो. (  हे पण वाचा-सकाळी उठल्यानंतर 'या' चुका कराल तर वयाआधीच म्हातारे दिसाल)

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealthआरोग्य