लाईव्ह न्यूज :

Health (Marathi News)

खास आपल्यासाठी
Unique Digital Health ID : युनिक डिजिटल हेल्थ आयडी कार्ड बनवा, तुम्हाला मिळतील जबरदस्त फायदे, जाणून घ्या प्रक्रिया...  - Marathi News | Unique Health Card Record Will Keep Safe In Health Id National Digital Health Mission Health Know Here Details | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :युनिक डिजिटल हेल्थ आयडी कार्ड बनवा, तुम्हाला मिळतील जबरदस्त फायदे!

Unique Digital Health ID : या युनिक कार्डवरून कोणावर कुठे उपचार झाले, हे कळणार आहे. तसेच व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित प्रत्येक माहितीची नोंद या युनिक हेल्थ कार्डमध्ये केली जाईल. ...

Sexual Health : गर्भधारणेच्या भितीनं 'त्या' इर्मजन्सी गोळ्या घेण्याचा फायदा की तोटा? तज्ज्ञ सांगतात...  - Marathi News | Sexual Health : Advantages and disadvantages of contraceptive pills | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गर्भधारणेच्या भितीनं 'त्या' इर्मजन्सी गोळ्या घेण्याचा फायदा की तोटा? तज्ज्ञ सांगतात... 

Sexual Health : कुतुहलामुळे, आकर्षणामुळे, चुकीच्या कल्पनांमुळे आणि मित्रांच्या दबावामुळे लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यास प्रवृत्त होता? ...

Food for good sleep : रात्री चांगली झोपच येत नाही? बराचवेळ अंथरूणावर पडून विचार करता? चांगल्या झोपेसाठी 'हे' पदार्थ खा - Marathi News | Food for good sleep : Foods that helps you to sleep better and fight insomnia | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री चांगली झोपच येत नाही? बराचवेळ अंथरूणावर पडून विचार करता? चांगल्या झोपेसाठी 'हे' पदार्थ खा

Food for good sleep : आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चांगली झोप येण्यासाठी तुम्ही तुमचा आहार निरोगी ठेवावा. आपण ज्या प्रकारे खातो त्याचा आपल्या एकूण शरीरावर परिणाम होतो. ...

Covishield Vaccine: 'कोविशील्ड'बाबत नवा दावा, दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये ७ महिन्यांनंतरही आढळल्या ९० टक्के अँटिबॉडिज - Marathi News | Covishield cover high 7 months after 2 doses 90 antibody prevalence seen study | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कोविशील्ड'बाबत नवा दावा, दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये ७ महिन्यांनंतरही आढळल्या ९० टक्के अँटिबॉडिज

कोरोना विरोधी कोविशील्ड लसीचे (Covishield Vaccine) दोन्ही डोस घेतल्याच्या तीन ते सात महिन्यांनंतरही ५०० हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना विषाणू विरोधात उच्च प्रमाणात अँटिबॉडिज आढळून आल्या आहेत. ...

पोट साफच होत नाही, रोज रात्री दुधात तूप घालून प्या, तज्ज्ञ सांगतात ९ फायदे - Marathi News | Stomach does not clear, drink ghee in milk every night, experts say 9 benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट साफच होत नाही, रोज रात्री दुधात तूप घालून प्या, तज्ज्ञ सांगतात ९ फायदे

आरोग्य उत्तम ठेऊन सौंदर्य वाढवायचे असेल तर आहारात काही किमान बदल करायला हवेत... ...

Omicron News: जगातील ८९ देशांमध्ये पोहोचला ओमायक्रॉन व्हेरिअंट, तीन दिवसात रुग्णसंख्येत दुपटीनं वाढ; WHO चा इशारा - Marathi News | Omicron variant latest news world health organization says it reaches 89 countries cases doubling in three days coronavirus | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :जगातील ८९ देशांमध्ये पोहोचला ओमायक्रॉन व्हेरिअंट, तीन दिवसात रुग्णसंख्येत दुपटीनं वाढ; WHO चा इशारा

Omicron Variant Latest News: जगातील एकूण ८९ देशांमध्ये कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन व्हेरिअंटचा (Omicron Variant) प्रसार झाला असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिली आहे. ...

Weight Lose Tips : नाश्त्याला 'या' ६ चुका केल्यानं भरभर वाढतं वजन; मेंटेन राहण्यासाठी वेळीच जाणून घ्या - Marathi News | Weight Lose Tips : Weight loss 6 mistakes you are making at breakfast that's sabotaging your goals | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाश्त्याला 'या' ६ चुका केल्यानं भरभर वाढतं वजन; मेंटेन राहण्यासाठी वेळीच जाणून घ्या

Weight Lose Tips : अनेकवेळा सकाळी घाईघाईत नाश्ता कमी केला जातो. ही अशी चूक आहे, ज्यामुळे तुमचा लठ्ठपणा झपाट्याने वाढतो. ...

Omicron : ओमायक्रॉनमुळे वाढली चिंता; दीड ते तीन दिवसांत दुप्पट होतायेत रुग्ण, WHO नं सांगितलं - Marathi News | Omicron spreading faster than Delta, cases doubling in 1.5 to 3 days in areas with local spread: WHO | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :ओमायक्रॉनमुळे वाढली चिंता; दीड ते तीन दिवसांत दुप्पट होतायेत रुग्ण

Omicron : अनेक देशांमध्ये, नवीन व्हेरिएंटमुळे संसर्गाची लाट ठोठावलेली आहे किंवा तोंडावर उभी आहे. ...

ओमायक्रॉनच्या एकाही रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासली नाही, डॉक्टरांनी सांगितली लक्षणं; जाणून घ्या... - Marathi News | delhi no omicron patient needed oxygen and other reports also normal | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :ओमायक्रॉनच्या एकाही रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासली नाही, डॉक्टरांनी सांगितली लक्षणं; जाणून घ्या...

देशात कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ओमायक्रॉनचा प्रसाराचा वेग प्रचंड असल्यानं याबाबत चिंता व्यक्त केली जात असताना डॉक्टरांनी एक नवी माहिती समोर आणली आहे. ...