लाईव्ह न्यूज :

Health (Marathi News)

खास आपल्यासाठी
Heart Attack : सावधान! हिवाळ्यात एका कारणांमुळे ६ टक्क्यांनी वाढतो हार्ट अटॅकचा धोका; आजच या सवयी बदला - Marathi News | Heart Attack : Risk of heart attack can increase 6 times in winter warn doctors know what precautions to take | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात एका कारणामुळे ६ टक्क्यांनी वाढतो हार्ट अटॅकचा धोका; आजच या सवयी बदला

Heart Attack : उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका दुपटीने जास्त असतो, असं अभ्यासातून दिसून आले आहे ...

बहुरूपी व्हायरस : कोरोना आतापर्यंत 400 व्हेरिएंटमध्ये बदलला, ओमिक्रॉनबाबत तज्ज्ञांचे मत जाणून घ्या... - Marathi News | Polymorphic Virus: Coronavirus Changed 400 Times, Now Omicron Variant Came, But Not Like Delta Variant, B1 Variants Created Ruckus in italy? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बहुरूपी व्हायरस : कोरोना आतापर्यंत 400 व्हेरिएंटमध्ये बदलला, ओमिक्रॉनबाबत तज्ज्ञांचे मत जाणून घ्या...

Omicron Variant : ओमायक्रॉनची चीनच्या वुहानमध्ये सापडलेल्या पहिल्या व्हेरिएंटशी देखील तुलना केली गेली. तसेच, इटलीमध्ये कहर करणाऱ्या B.1 व्हेरिएंटसोबतही तुलना करण्यात आली. ...

ओमायक्रॉनची चिंता, केंद्राने दहा राज्यांमध्ये विशेष पथके पाठवली - Marathi News | Omicron Variant In India: Center Govt Sent Special Teams To Ten States, Will Focus On To Control, Contact Tracing, Vaccination availability of oxygen and beds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमायक्रॉनची चिंता, केंद्राने दहा राज्यांमध्ये विशेष पथके पाठवली

Omicron Variant In India: ही पथके राज्यांमध्ये तीन ते पाच दिवस तैनात राहतील आणि राज्याच्या आरोग्य अधिकार्‍यांशी जवळून काम करून परिस्थितीचे आकलन करतील आणि उपाययोजना सुचवतील. ...

Rajesh Tope: 'तिसरी लाट आली तर ती ओमायक्रॉनचीच असेल', राजेश टोपेंनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | Rajesh Tope If there is a third wave it will be omicron | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तिसरी लाट आली तर ती ओमायक्रॉनचीच असेल', राजेश टोपेंनी स्पष्टच सांगितलं!

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील निर्बंधांची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी ओमायक्रॉनच्या धोक्याबाबतही सतर्क राहण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. ...

मजबूत ठणठणीत हाडांसाठी आहारात हव्याच ३ भाज्या; हाडांची दुखणी ठेवा लांब - Marathi News | 3 vegetables in the diet for strong bones; Keep the bone pain away | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मजबूत ठणठणीत हाडांसाठी आहारात हव्याच ३ भाज्या; हाडांची दुखणी ठेवा लांब

हाडांची चांगली वाढ व्हावी यासाठी चांगला आहार गरजेचा असतो, पाहूयात कोणत्या गोष्टींमुळे हाडे मजबूत राहण्यास मदत होईल... ...

Omicron Variant: ओमायक्रॉनने पुणेकरांचे टेन्शन वाढवले; शहरात शुक्रवारी नव्या ६ रुग्णांची नोंद - Marathi News | Omicron Variant raises in Pune 6 new patients registered in the city on Friday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron Variant: ओमायक्रॉनने पुणेकरांचे टेन्शन वाढवले; शहरात शुक्रवारी नव्या ६ रुग्णांची नोंद

शुक्रवारी पुण्यामध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचे ६ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ५ रुग्ण पुणे छावणी बोर्ड हद्दीतील, तर १ पुणे महापालिका हद्दीतील आहे. ...

Omicron symptoms: सर्दी-ताप म्हणून दुर्लक्ष करू नका; ही आहेत ओमायक्रॉनची दोन वेगळी लक्षणे, सावध रहा - Marathi News | Two uncommon signs of Omicron; see Other common symptoms of omicron other than flue  | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सर्दी-ताप म्हणून दुर्लक्ष करू नका; ही आहेत ओमायक्रॉनची दोन वेगळी लक्षणे, सावध रहा

What are the Omicron symptoms: Omicron ची दोन असामान्य लक्षणे- Omicron चे वर्तन समजून घेण्यासाठी आतापर्यंत अनेक अभ्यास केले गेले आहेत. तज्ज्ञांच्या मते, त्याची लक्षणे कोरोनाच्या मूळ स्ट्रेनपेक्षा वेगळी आहेत. ...

ओमायक्रॉनसोबत लढण्यासाठी चौथ्या डोसची घोषणा, पाहा कोणत्या देशाने केलं शिक्कामोर्तब - Marathi News | Germany declares fourth covid 19 dose for omicron | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ओमायक्रॉनसोबत लढण्यासाठी चौथ्या डोसची घोषणा, पाहा कोणत्या देशाने केलं शिक्कामोर्तब

पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणं वाढू लागली आहेत. जर्मनीचे आरोग्य मंत्री कार्ल लॉटरबॅक यांनी बुधवारी सांगितलं की, कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनला सामोरे जाण्यासाठी लसीचा चौथा डोस आवश्यक असेल. ...

ब्रेडच्या बाजूचा जळलेला भाग खाल्ल्याने होऊ शकतो 'हा' अतिगंभीर आजार, संशोधनातून इशारा - Marathi News | eating part of side of the bread can cause cancer study says | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ब्रेडच्या बाजूचा जळलेला भाग खाल्ल्याने होऊ शकतो 'हा' अतिगंभीर आजार, संशोधनातून इशारा

तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही ब्रेडचा (Bread) जळलेला भाग खात असाल तर, तुमची ही सवय कर्करोगाला आमंत्रण ठरू शकते. ...