लाईव्ह न्यूज :

Health (Marathi News)

खास आपल्यासाठी
तहान भागवणारे 'हे' पॉप्युलर सॉफ्ट ड्रिंक्स बनू शकतात आतड्यांच्या कॅन्सरचं कारण, रिसर्चमधून खुलासा - Marathi News | Popular soft drinks are doubling risk of bowel cancer in adults | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तहान भागवणारे 'हे' पॉप्युलर सॉफ्ट ड्रिंक्स बनू शकतात आतड्यांच्या कॅन्सरचं कारण, रिसर्चमधून खुलासा

Bowel Cancer : 'द सन'मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, जर्नल Gut मध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, शुगर असलेले ड्रिंक्स आणि जीवघेणा कॅन्सर यात संबंध आढळून आला आहे. ...

Murlidhar Mohol: पुण्यात दोन्ही डोस घेतलेल्यांनाही कोरोना होतोय; निर्बंध कडक करावे लागणार - Marathi News | In pune corona affected people even after taking both doses Restrictions will have to be tightened said murlidhar mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Murlidhar Mohol: पुण्यात दोन्ही डोस घेतलेल्यांनाही कोरोना होतोय; निर्बंध कडक करावे लागणार

पालकमंत्री अजित पवार याच्या उपस्थितीत बैठक होणार असून अजून नवीन काही नियम करता येतील याबाबत निर्णय होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे ...

Omicron Symptoms : ओमायक्रॉनचं सर्वात असामान्य लक्षण आलं समोर, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात - Marathi News | Omicron Symptoms: Indian's should watch out for loss of appetite other than cold fever cough | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Omicron Symptoms : ओमायक्रॉनचं सर्वात असामान्य लक्षण आलं समोर, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Omicrom Symptoms : हेल्थ एक्सपर्ट्स लोकांना कोणत्याही प्रकारच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला देत आहेत. डॉक्टरांनी ओमायक्रॉनच्या एका असामान्य लक्षणाबाबत सांगितलंय, ज्यावर सामान्यपणे लोक लक्ष देत नाहीत. ...

Heart Attack Prevention : 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे वाढतोय अचानक येणाऱ्या हार्ट अटॅकचा धोका; तज्ज्ञ सांगतात की... - Marathi News | Heart Attack Prevention : Vitamin d deficiency causing cardiovascular disease says studyHeart Attack Prevention : Vitamin d deficiency causing cardiovascular disease says study | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे कधीही येऊ शकतो हार्ट अटॅक; धोक्याचा इशारा देत तज्ज्ञ म्हणाले की......

Heart Attack Prevention : युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात शास्त्रज्ञांनी सांगितले की, ज्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे त्यांना इतर लोकांपेक्षा हृदयविकाराचा धोका जास्त असतो ...

PCOD वरील उपचारांबद्दल हे माहित आहे का | PCOD Reasons, symptoms & treatment | PCOD problem Solution - Marathi News | Do you know about the treatment for PCOD? PCOD Reasons, symptoms & treatment | PCOD problem Solution | Latest fitness News at Lokmat.com

फिटनेस :PCOD वरील उपचारांबद्दल हे माहित आहे का | PCOD Reasons, symptoms & treatment | PCOD problem Solution

PCOD वरील उपचारांबद्दल हे माहित आहे का | PCOD Reasons, symptoms & treatment | PCOD problem solution PCOD वरील उपचारांबद्दल 'हे' माहित आहे का? यान विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ ...

CoronaVirus: व्हायग्रामुळे वाचले कोमात गेलेल्या नर्सचे प्राण; कोरोनाची झालेली लागण - Marathi News | Nurse wakes from 45-day Corona coma after doctor give her VIAGRA | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :व्हायग्रामुळे वाचले कोमात गेलेल्या नर्सचे प्राण; कोरोनाची झालेली लागण

CoronaVirus vigra treatment: मोनिकाला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तिने डॉक्टर आणि तिच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. मोनिकाला शुद्धीवर आणण्यासाठी डॉक्टरांनी इरेक्टाईल डिसफंक्शनच्या औषधाचा वापर केला. ...

HIV- AIDS पासून बचाव कसा करायचा? | How to Protect From HIV - AIDS | How Can You Prevent HIV - Marathi News | How to prevent HIV-AIDS? | How to Protect From HIV - AIDS | How Can You Prevent HIV | Latest fitness News at Lokmat.com

फिटनेस :HIV- AIDS पासून बचाव कसा करायचा? | How to Protect From HIV - AIDS | How Can You Prevent HIV

HIV- AIDS पासून बचाव कसा करायचा? | How to Protect From HIV - AIDS | How Can You Prevent HIV #lokmatsakhi #womenshealthawareness #HowtoPreventfromHIV HIV- AIDS पासून बचाव कसा करायचा? या विषयी माहिती जाणून घेण्यासाठी पाहा हा पूर्ण व्हिडिओ ...

तुम्ही हेअर रिमूव्हल क्रिम वापरता का | How to use Hair Removal Cream | Hair Removal Cream | - Marathi News | Do you use hair removal cream? How to use Hair Removal Cream | Hair Removal Cream | | Latest fitness News at Lokmat.com

फिटनेस :तुम्ही हेअर रिमूव्हल क्रिम वापरता का | How to use Hair Removal Cream | Hair Removal Cream |

तुम्ही हेअर रिमूव्हल क्रिम वापरता का | How to use Hair Removal Cream | Hair Removal Cream | #lokmatsakhi # unwantedhairtips #removeunwantedhair #HairRemovalCream तुम्ही हेअर रिमूव्हल क्रिम वापरता का? हेअर रिमूव्हल क्रिम त्वचेसाठी चांगलं असतं की वा ...

अजब! दुसरा पळणार, तुम्हाला एनर्जी मिळणार; शास्त्रज्ञांनी एक नवा शोध लावला - Marathi News | patient will get energy from Athlete; Scientist experiment on Rat Successful | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अजब! दुसरा पळणार, तुम्हाला एनर्जी मिळणार; शास्त्रज्ञांनी एक नवा शोध लावला

तंत्रज्ञान अतिशय वेगाने पुढे जाते आहे आणि त्याचा योग्यप्रकारे उपयोग करून घेतला तर अनेकांना जीवदान आणि पुनर्जीवन मिळू शकते यात संशय नाही.शास्त्रज्ञांनी असाच एक नवा शोध लावला आहे आणि त्यामुळे सारेच अचंबित झाले आहेत. ...