लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Health (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोडधोड आणि फराळ खाऊन पोट बिघडलंय? हे उपाय ठरतील फायदेशीर - Marathi News | Digestion tips after Diwali over eating | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :गोडधोड आणि फराळ खाऊन पोट बिघडलंय? हे उपाय ठरतील फायदेशीर

Body Detox Tips : मन मारण्याऐवजी दिवाळीचा मनमुराद आनंद घ्या आणि त्यानंतर असा काही उपाय शोधा ज्याने तुमची बॉडी डीटॉक्स होईल. तुमच्या मदतीसाठी आम्ही तुम्हाला असे काही फूड्स सांगत आहोत जे खाऊन तुम्ही बॉडी डीटॉक्स करु शकता. ...

Diwali Cholesterol Control Tips : भरपूर फारळ खाऊनही अजिबात वाढणार नाही कोलेस्टेरॉल; वाचा काय खायचं, काय टाळायचं - Marathi News | Cholesterol Control Tips : One mistake in diwali celebration can increase bad cholesterol know what to do or not to do | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :भरपूर फारळ खाऊनही अजिबात वाढणार नाही कोलेस्टेरॉल; वाचा काय खायचं, काय टाळायचं

Cholesterol Control Tips : सणांच्या दिवसात दही आणि फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा किंवा उकडलेले अन्नपदार्थ खा जेणेकरून तुमच्या शरीराला निरोगी आहार मिळेल. ...

राज्यात बूस्टर डोसची मोहीम थंडावली, लसीकरण पूर्ण करण्याच्या तज्ज्ञांच्या सूचना - Marathi News | Booster dose campaign cools down in state, experts advise to complete immunization | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात बूस्टर डोसची मोहीम थंडावली, लसीकरण पूर्ण करण्याच्या तज्ज्ञांच्या सूचना

राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी सांगितले, लसीकरण मंदावले आहे. मात्र, दिवाळीमुळे सार्वजनिक ठिकाणी वाढलेली गर्दी कोरोनाचे केंद्र ठरु शकते हा मोठा धोका आहे. ...

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दही दिवसातून किती वेळ खावं? - Marathi News | Belly Fat : Eat curd daily lose weight and reduce belly fat | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दही दिवसातून किती वेळ खावं?

Belly Fat : The American Dietetic Association यांच्यानुसारही पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दही फायदेशीर ठरतं. पण अनेकांना हे माहीत नसतं की, पोटवरील चरबी कमी करण्याच्या दृष्टीने दिवसातून किती वेळा दही खावे.  ...

दिवाळीत वजन वाढण्याची भीती वाटते? एक ग्लास गरम पाण्याचा सोपा उपाय, विसरा टेंशन - Marathi News | Afraid of Diwali weight gain, A glass of hot water is a simple solution | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत वजन वाढण्याची भीती वाटते? एक ग्लास गरम पाण्याचा सोपा उपाय, विसरा टेंशन

दिवाळीत जास्त खाणं झाल्यानं वजन वाढलं तर काय याचं अनेकांना टेंशन येतं, त्यावर खास उपाय ...

Heart attack : कोणत्या दिवशी आणि कोणत्या महिन्यात तरूणांना असतो हार्ट अटॅकचा जास्त धोका? - Marathi News | Health Tips : Highest risk heart attack week, day and month youth | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Heart attack : कोणत्या दिवशी आणि कोणत्या महिन्यात तरूणांना असतो हार्ट अटॅकचा जास्त धोका?

Heart Attack : एका रिसर्चमध्ये, हार्ट अटॅकपासून बचाव करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. या रिसर्चनुसार, हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका कधी होऊ शकतो, याची माहिती घेऊन हार्ट अटॅकपासून बचाव करता येतो.  ...

चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी खास उपाय,चेहरा दिसेल सुंदर... - Marathi News | Health tips to lose fat from your face | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी खास उपाय,चेहरा दिसेल सुंदर...

चेहऱ्यावरील सूज कशी कमी करायची? असा प्रश्न उभा राहतो. तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर काही खास उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या सोप्या उपायांनी तुम्ही चेहऱ्यावरील फॅट म्हणजेच चरबी बर्न करू शकता. ...

दारूमुळे होणाऱ्या आजारांची ही लक्षणे वेळीच ओळखा, तरच रहाल फायद्यात... - Marathi News | Detail about alcohol related liver disease, you should know about this | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दारूमुळे होणाऱ्या आजारांची ही लक्षणे वेळीच ओळखा, तरच रहाल फायद्यात...

Alcohol related disease : साधारण ९० टक्के हेवी ड्रिंकर्समध्ये फॅटी लिव्हर आढळतो. तर २५ टक्के लोकांना अल्कोहोलिक हेपेटाटिस आणि १५ टक्के लोकांना सिसोसिस होतो. अनेक वर्ष मद्यसेवन करत राहिल्याने लिव्हरवर सूज येते, याला सिरोसिस म्हणूनही ओळखलं जातं. ...

How To Drink Water : केस गळणं, कॉन्स्टिपेशनचं कारण ठरतंय चुकीच्या पद्धतीनं पाणी पिणं;  समजून घ्या योग्य पद्धत - Marathi News | How To Drink Water : 85 percent people drink water wrongly know how to drink water by expert leads to hair fall and constipation | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस गळणं, कॉन्स्टिपेशनचं कारण ठरतंय चुकीच्या पद्धतीनं पाणी पिणं; समजून घ्या योग्य पद्धत

How To Drink Water : तज्ज्ञ प्रशांत यांच्या मते, बहुतेक लोक घाईघाईने पाणी पितात. काही लोक धावताना किंवा चालतानाही पाणी पितात. ...