लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Health (Marathi News)

खास आपल्यासाठी
किडनी स्टोन झाल्यावर शरीर देतं हे संकेत, जाणून घ्या कोणते पदार्थ ठरतील फायदेशीर - Marathi News | Kidney stone symptoms and best food for kidney stone removal | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :किडनी स्टोन झाल्यावर शरीर देतं हे संकेत, जाणून घ्या कोणते पदार्थ ठरतील फायदेशीर

खरंतर हा त्रास होऊ नये यासाठी आधीच याची लक्षणे काय असतात याकडे लक्ष देणे फायद्याचे ठरेल. जेणेकरुन वेळेवर उपचार घेऊन ही समस्या दूर करता येईल. ...

...आणि शिखा यांच्यावरील फुप्फुसाचे प्रत्यारोपण टळले, अंधेरीतील रुग्णालयात झाली दुर्मीळ शस्त्रक्रिया - Marathi News | Shikha averted a lung transplant a rare surgery at a hospital in Andheri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...आणि शिखा यांच्यावरील फुप्फुसाचे प्रत्यारोपण टळले, अंधेरीतील रुग्णालयात झाली दुर्मीळ शस्त्रक्रिया

शिखा गिरधरवाल... वय अवघे ३६ वर्षे... मात्र, त्यांना इडिओपॅथिक पल्मोनरी आर्टेरियल हायपरटेन्शन (आयपीएएच) या फुप्फुसाच्या दुर्मीळ विकाराने ग्रासले. ...

पीसीओडी आणि पीसीओएसचा त्रास? ५ पथ्य पाळा, वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला - Marathi News | What are the reasons for PCOD and PCOS? Expert's opinion about the remedies of PCOD and PCOS | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पीसीओडी आणि पीसीओएसचा त्रास? ५ पथ्य पाळा, वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला

Health Tips For  PCOD and PCOS: १७ ते २० या वयोगटातल्या तरुणींमध्ये या आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.. त्यामुळेच बघा या आजाराची नेमकी कारणं काय आणि त्यावर काय उपाय करायचे. ...

Corona Update India: कोरोनावर भारताचा मोठा विजय! ३२ महिन्यांनी पहिल्यांदा एकही मृत्यू नाही! - Marathi News | India big victory over Corona as No deaths reported in the country for the first time in 32 months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनावर भारताचा मोठा विजय! ३२ महिन्यांनी पहिल्यांदा एकही मृत्यू नाही!

देशात कोरोना महामारीचा वेग मंदावला आहे. आज मंगळवारी, भारतात गेल्या २४ तासांत कोविड-१९ मुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मार्च २०२० नंतर प्रथमच असे घडले आहे. ...

थंडीत सकाळी उठल्यावर प्या ‘खास’ हर्बल टी; तज्ज्ञ सांगतात, केसगळतीपासून डायबिटीसपर्यंतच्या समस्यांवर उत्तम उपाय - Marathi News | Winter Morning Health Drink For Health Issues by Dr. Dixa Bhavsar : Drink 'special' herbal tea when you wake up in the cold morning; Experts say it's the perfect solution to problems ranging from hair loss to diabetes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत सकाळी उठल्यावर प्या ‘खास’ हर्बल टी; तज्ज्ञ सांगतात, केसगळतीपासून डायबिटीसपर्यंतच्या समस्यांवर उत्तम उपाय

Winter Morning Health Drink For Health Issues by Dr. Dixa Bhavsar : हा काढा कसा करायचा आणि त्याचे काय काय फायदे होतात याविषयी... ...

आधीपेक्षा जास्त दारू पिऊ लागल्या दिल्लीतील महिला, सर्वेक्षणातून धक्कादायक टक्केवारी उघड - Marathi News | cadd-survey-says-alcohol-consumption-in-delhi-women-have-increased-compared-to-early-years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधीपेक्षा जास्त दारू पिऊ लागल्या दिल्लीतील महिला, सर्वेक्षणातून धक्कादायक टक्केवारी उघड

दारु पिणे म्हणजे आता ट्रेंड असल्यासारखे झाले आहे. अगदी लहान वयोगटातील मुलेही दारुच्या आहारी गेले आहेत. दारुचे सेवन करण्यात भारताची राजधानी तर सर्वात पुढे आहे. ...

झोपेच्या कमतरतेमुळे पुरूषांमध्ये येतं वंध्यत्व; पडल्या पडल्या शांत झोपण्यासाठी ५ उपाय करा - Marathi News | Lack of sleep can cause 3 problems including infertility in men nutritionist ridhima batra shared 5 tips for better sleep | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :झोपेच्या कमतरतेमुळे पुरूषांमध्ये येतं वंध्यत्व; पडल्या पडल्या शांत झोपण्यासाठी ५ उपाय करा

Lack of sleep can cause 3 problems : एनसीबीआयच्या अहवालानुसार, कमी झोपेमुळे इरेक्टाइल डिसफंक्शन होऊ शकते. ज्या पुरुषांना नेक्टरल हायपोक्सिमिया नावाची स्थिती आहे. त्यांना मध्यम ते पूर्ण इरेक्टाइल डिसफंक्शन होण्याची शक्यता असते. ...

तुम्हीही नेहमी रेडी टू इट पदार्थ, पाकिटबंद सूप, फ्रोझन पिझ्झा खाता? तातडीने हा अभ्यास वाचा... - Marathi News | Do you also eat packaged food on daily basis? Must know the side effects of this food on health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्हीही नेहमी रेडी टू इट पदार्थ, पाकिटबंद सूप, फ्रोझन पिझ्झा खाता? तातडीने हा अभ्यास वाचा...

Side Effects of Ultra Processed Food: कधीतरी आवडतं म्हणून असे पदार्थ खाणं समजण्यासारखं आहे. पण सातत्याने असे पदार्थ खात असाल, तर ते तुमच्या आरोग्यासाठी निश्चितच धोकादायक आहे, असं हा एक अभ्यास सांगतो आहे. ...

थंडीत सीताफळ खाण्याचे ५ फायदे, अस्थमासह अनेक आजरांवर गुणकारी फळ, वाचा त्याचे उपयोग - Marathi News | 5 benefits of eating sitafal in winter, beneficial fruit for many diseases including asthma, read its uses | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत सीताफळ खाण्याचे ५ फायदे, अस्थमासह अनेक आजरांवर गुणकारी फळ, वाचा त्याचे उपयोग

Custard Apple Health Benefits सीताफळ डायबिटीज नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यासह अस्थमा असलेल्या रुग्णांसाठी देखील हे फळ किफायतशीर आहे ...