लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Health (Marathi News)

खास आपल्यासाठी
चप्पल न वापरता चालण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, अनेक समस्यांपासून मिळेल सुटका! - Marathi News | Health Tips : Walking barefoot reduces stress know the benefits | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चप्पल न वापरता चालण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, अनेक समस्यांपासून मिळेल सुटका!

Health Tips : तुमच्या एक लक्षात आलं असेल की, जुन्या काळात लोक फार कमी चपला वापरत होते. ते चप्पल न घालताच चालत होते आणि त्यांचं आरोग्यही चांगलं राहत होतं. त्यामुळे आम्हीही तुम्हाला चप्पल न घालता पायी चालण्याचे फायदे घेऊन आलो आहोत.  ...

लाल त्वचा, त्वचेवरील सूज आहे 'या' गंभीर आजाराचा इशारा, अजिबात दुर्लक्ष करु नका - Marathi News | red-skin-swelling-on-skin-indicates-skin-disease-called-psoriasis-don't-ignore | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :लाल त्वचा, त्वचेवरील सूज आहे 'या' गंभीर आजाराचा इशारा, अजिबात दुर्लक्ष करु नका

त्वचेचे विकारही बऱ्याचदा धोकादायक असू शकतात. याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आजारांचा सामना करावा लागेल. वेळीच लक्ष द्या. ...

जास्त गरम चहा पिण्याची सवय आहे का? जाणून घ्या नुकसान... - Marathi News | Health Tips : If you drink too much hot tea then know about its hazards | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जास्त गरम चहा पिण्याची सवय आहे का? जाणून घ्या नुकसान...

Health Tips : तुम्हालाही चहा कपात ओतल्या ओतल्या सेवन करण्याची सवय असेल तर हे तुमच्या घशासाठी आणि अन्ननलिकेसाठी नुकसानकारक ठरु शकतं.  ...

टोमॅटो विषारी? छे! कुणी सांगितलं?...तो तर कामोत्तेजक!! वाचा... - Marathi News | tomatoes not poisonous its very useful read it here | Latest food News at Lokmat.com

फूड :टोमॅटो विषारी? छे! कुणी सांगितलं?...तो तर कामोत्तेजक!! वाचा...

केचपमध्ये वेगवेगळ्या भाज्यांचा प्रयोग होत होता; पण त्यात टोमॅटो नव्हता याला विशेष कारण होतं.  ...

तुमच्याकडे १०, २० किंवा ४० मिनिटे आहेत? मग यमराजाला असं ठेवा लांब!  - Marathi News | Do you have 10 20 or 40 minutes Then keep do exercise for better health | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तुमच्याकडे १०, २० किंवा ४० मिनिटे आहेत? मग यमराजाला असं ठेवा लांब! 

आज आपलं सगळ्यांचंच आयुष्य अतिशय वेगवान झालेलं आहे. कोणत्याच गोष्टीसाठी आपल्याला वेळ नाही. ...

खुप सर्दी झाली, नाक सतत बंद, डोकेदुखी? ६ उपाय, सर्दीचा त्रास होईल लवकर कमी.. - Marathi News | Got a bad cold, constantly stuffy nose, headache? 6 remedies, the suffering of cold will reduce soon.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खुप सर्दी झाली, नाक सतत बंद, डोकेदुखी? ६ उपाय, सर्दीचा त्रास होईल लवकर कमी..

Winter Problems वातावरणात झालेल्या बदलांमुळे अनेकांना सर्दी आणि नाक बंद होण्याची समस्या निर्माण होते, ५ घरगुती उपाय करून पहा लगेच आराम मिळेल. ...

कोरफड म्हणजे त्वचा, केसांवर रामबाण उपाय, 'असा' करावा कोरफडीचा वापर - Marathi News | aloe-vera-is-best-home-remedy-for-soft-hair-and-skin-see-how-to-use-it | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरफड म्हणजे त्वचा, केसांवर रामबाण उपाय, 'असा' करावा कोरफडीचा वापर

कोरफडीचा गर केसांना लावल्याने केसांमधील कोंडा निघून जातो. कोरफडीचे नेमके फायदे आणि गुणधर्म लक्षात घेतले पाहिजे. ...

या ५ कारणांनी वाढतात चेहऱ्यावर सुरकुत्या, म्हातारं दिसायचं नसेल तर काय करावं! - Marathi News | Skin Care : 5 most reasons wrinkles face | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :या ५ कारणांनी वाढतात चेहऱ्यावर सुरकुत्या, म्हातारं दिसायचं नसेल तर काय करावं!

Skin Care : आहारातील पोषक तत्वांची कमतरता, बिघडलेली लाइफस्टाइल, अपुरी झोप कारणीभूत ठरतात. आज आम्ही तुम्हाला सुरकुत्या येण्याची काही वेगळीही कारणे सांगणार आहोत.  ...

शरिरासोबतच केसांसाठीही उपयुक्त 'या' बिया, रोज खा आणि निरोगी राहा - Marathi News | flax-seeds-beneficial-for-hair-growth-keeps-you-away-from-any-illness | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शरिरासोबतच केसांसाठीही उपयुक्त 'या' बिया, रोज खा आणि निरोगी राहा

घराघरात मोठ्यांकडून जवस खाण्याचा आग्रह केला जातो. जवसाचे आयुर्वेदात अनेक फायदे सांगितले आहेत. जवस खाल्ल्याने डायबिटिस, वजन वाढणे, उच्च रक्तदाब सारख्या समस्या होत नाहीत ...