लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Health (Marathi News)

खास आपल्यासाठी
रुग्णालयांमध्ये कोविड बूस्टरची मागणी वाढली, CoWIN वर मिळत नाही अपॉइंटमेंट! - Marathi News | Corona vaccine demand increase in india many hospitals are out of stock | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णालयांमध्ये कोविड बूस्टरची मागणी वाढली, CoWIN वर मिळत नाही अपॉइंटमेंट!

Corona vaccine : दिल्लीतील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, सध्या त्यांच्याकडे फक्त दोन दिवसांचा साठा आहे. ही लस ठेवण्यात आली होती, मात्र गेल्या महिन्यापासून ती परत पाठवण्यात आली होती. ...

New Year resolutions 2023: जर पहाटे ५ वाजता उठण्याचा संकल्प केलात, तर २०२३ मध्ये तुमच्या वाट्याला १३ महिने येतील! - Marathi News | New Year resolutions 2023: If you resolve to wake up at 5 am, you will have 13 months in 2023! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :New Year resolutions 2023: जर पहाटे ५ वाजता उठण्याचा संकल्प केलात, तर २०२३ मध्ये तुमच्या वाट्याला १३ महिने येतील!

New Year resolutions 2023:२०२३ च्या स्वागतासाठी आपण सगळेच जण सज्ज झालो आहोत. नवीन वर्षाचे नवे संकल्पही आपण आखले असतील. त्या संकल्पाची पूर्तता व्हावी असे वाटत असेल तर त्यात मुख्य संकल्प समाविष्ट करा, तो म्हणजे पहाटे ५ वाजता उठण्याचा! त्यामुळे होणारे ३ ...

दात कितीही घासले तरी पिवळे दिसतात? १ सोपा उपाय, ५ मिनीटांत दात चमकतील पांढरेशुभ्र... - Marathi News | Easy Remedy for Teeth Whitening at Home : Teeth look yellow no matter how much you brush? 1 easy solution, teeth will shine white in 5 minutes... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दात कितीही घासले तरी पिवळे दिसतात? १ सोपा उपाय, ५ मिनीटांत दात चमकतील पांढरेशुभ्र...

Easy Remedy for Teeth Whitening at Home : दात पांढरेशुभ्र दिसावेत यासाठी करता येईल अशी सोपी ट्रिक पाहूया... ...

Constipation Remedies : थंडीत पोट साफ व्हायला त्रास होतोय? 'हा' पदार्थ घालून चहा प्या; पचनाचे विकार राहतील दूर - Marathi News | Constipation Home remedies : Curry leaves tea health benefits for better digestion diabetes control | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : थंडीत पोट साफ व्हायला त्रास होतोय? 'हा' पदार्थ घालून चहा प्या; पचनाचे विकार राहतील दूर

Constipation Home remedies : कढीपत्त्यापासून भरपूर पोषकतत्त्वे असलेला चहा बनवून तो प्यायल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. ...

Naegleria Fowleri Virus: मेंदू खाणारा 'व्हायरस', या देशात पहिल्या रुग्णाचा मृत्यू; जाणून घ्या किती घातक आहे... - Marathi News | Naegleria Fowleri Virus: Brain-eating 'virus', first patient dies in country; Know how dangerous... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मेंदू खाणारा 'व्हायरस', या देशात पहिल्या रुग्णाचा मृत्यू; जाणून घ्या किती घातक आहे...

Naegleria Fowleri Virus: गेल्या तीन वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यातच एका नवीन व्हायरसची माहिती समोर आली आहे. ...

'या' लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष, असू शकते अपेंडिक्सची समस्या! - Marathi News | Health Tips : Do not ignore these symptoms it could be due appendix problem | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'या' लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष, असू शकते अपेंडिक्सची समस्या!

Appendix problem : अंपेडिक्समध्ये इन्फेक्शन होऊ लागतं आणि पोटात वेदना होऊ लागतात. अशात आम्ही तुम्हाला अपेंडिक्सची सामान्य लक्षणांबाबत सांगणार आहोत. जेणेकरुन तुम्हाला ही समस्या असेल तर वेळीच उपचार घेऊ शकाल. ...

रोज सकाळी पोट साफच होत नाही? कॉन्स्टिपेशनने छळलंय? ५ घरगुती उपाय, पोट साफ- पचन सुधारेल - Marathi News | Stomach is not clean every morning? Constipated? 5 Home Remedies, Stomach Cleanse – Improves Digestion | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज सकाळी पोट साफच होत नाही? कॉन्स्टिपेशनने छळलंय? ५ घरगुती उपाय, पोट साफ- पचन सुधारेल

Stomach Problems Home Remedy पचन चांगलं नसेल तर पोटदुखी ते डाेकेदुखी ॲसिडिटी असे अनेक उपाय छळतात. ...

पोटातील जळजळ आणि गॅस पळवा केवळ १० मिनिटात, वापरा हे घरगुती उपाय! - Marathi News | Health Tips : Home remedies for stomach burn and pain | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पोटातील जळजळ आणि गॅस पळवा केवळ १० मिनिटात, वापरा हे घरगुती उपाय!

छातीत आणि पोटात जळजळ होण्याचं मुख्य कारण अन्न पचण्यासाठी आवश्यक असलेला रस तयार होण्याची अनियमीतता. पण ही समस्या आपल्या किचनमध्ये असलेल्या कितीतरी पदार्थांच्या माध्यमातून सहज दूर केली जाऊ शकते. ...

Nasal Covid vaccine Price: 'भारत बायोटेक'कडून कोरोनाच्या 'नेझल लसी'ची किंमत जाहीर, जाणून घ्या किती येईल खर्च! - Marathi News | Price of Bharat Biotech intranasal Covid vaccine revealed here how much it will cost | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारत बायोटेक'कडून कोरोनाच्या 'नेझल लसी'ची किंमत जाहीर, जाणून घ्या किती येईल खर्च!

intranasal Covid vaccine price: भारत बायोटेकच्या कोरोना विरोधातील नेझल लसीची किंमत अखेर जाहीर करण्यात आली आहे. ...