रक्त घट्ट होण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. हेल्थलाइननुसार, कॅन्सर, प्रोटीन सी आणि प्रोटीन एसची कमतरता, स्मोकिंग यांसारख्या कारणांमुळे रक्त घट्ट होऊ लागतं. ...
Cholesterol: फॅटी पदार्थ खाल्ल्याने रक्तात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. यामुळे रक्तप्रवाह प्रभावित होतो. यामुळे हृदयापर्यंत रक्त व्यवस्थित पोहोचू शकत नाही. सोबतच हृदयासंबंधी अनेक समस्याही होऊ शकतात. ...