Fact Check Bad Cholesterol in the Body reduced by drinking hot water : ट्रायग्लिसराइड कमी करण्यासाठी गरम पाणी खूप उपयुक्त ठरू शकते. वास्तविक, तेलकट अन्नातून मिळणारे ट्रायग्लिसराइड हे कोलेस्टेरॉल वाढण्याचे पहिले कारण आहे. ...
Top 5 Cancers Affecting Women : Cancer Prevention Basic Tips To Reduce Your Risk : भारतीय महिलांमध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण लक्षणीय आहे. आज कर्करोग दिनानिमित्त स्त्रियांमधील कॅन्सर या विषयाबद्दल माहिती घेऊयात. ...
Mumbai : मुंबईत दिवसागणिक क्षय निर्मूलनाचे आव्हान गडद होते आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीनंतर क्षय रुग्णशोध व निदानाचे प्रमाण सुरळीत झाले असले, तरीही दुसरीकडे क्षयरुग्णांविषयी चिंताजनक बाब समोर आली आहे. ...
World Cancer Day : कर्करोगावरील उपचार म्हटले की डाेळ्यापुढे केमाेथेरपी, रेडिएशन आणि शस्त्रक्रिया हे उपचार प्रामुख्याने येतात. आता त्यात आणखी एका उपचाराची भर पडली आहे ती म्हणजे ‘इम्यूनोथेरपी’. ...
Corona Virus : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. असं असताना आता पुन्हा एकदा कोरोनाबाबत धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. ...
Mini heart attack : मिनी हार्ट अटॅकला मेडिकल भाषेत नॉन-एसी एलिवेशन मायोकार्डियल इंफार्क्शन म्हटलं जातं. याचा अर्थ असा आहे की, जर तुम्ही वेळीच काही केलं नाही तर तुमच्या नसा पूर्णपणे ब्लॉक होऊ शकता. ...
How to get rid of ingrown hair know the effective tips : रेझर बंम्पच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी वॅक्सिंग टाळा. महिन्यातून दोनपेक्षा जास्त वॅक्स करू नका. ...