लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Health (Marathi News)

खास आपल्यासाठी
लिव्हरवर सूज आणतात या 2 चुकीच्या सवयी, सोडल्या नाही तर कधीच पचणार नाही अन्न! - Marathi News | Health Tips : Main reasons of fatty liver disease | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लिव्हरवर सूज आणतात या 2 चुकीच्या सवयी, सोडल्या नाही तर कधीच पचणार नाही अन्न!

Fatty Liver : जास्तीत जास्त केसेसमध्ये फॅटी लिव्हर रोग कोणतीही गंभीर समस्या निर्माण करत नाही. पण याने लिव्हरचं काम प्रभावित होतं. यामुळे लिव्हरवर सूज येते, यामुळे त्याचे टिश्यू डॅमेज होतात. ...

ऑफिस असो वा घर जास्त वेळ एकाच जागी बसल्याने होतात हे गंभीर आजार, वेळीच व्हा सावध! - Marathi News | Health Tips : Sitting for too long without movement is affecting your heart health elevated blood pressure plaque buildup in arteries | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ऑफिस असो वा घर जास्त वेळ एकाच जागी बसल्याने होतात हे गंभीर आजार, वेळीच व्हा सावध!

Health Tips : ऑफिसमध्ये सतत तासंतास काम करत बसणारे आणि तासंतास टीव्ही किंवा कॉम्प्युटरसमोर चिकटून राहणाऱ्या लोकांना गंभीर आजार होण्याची शक्यता वाढली आहे. ...

गॅसमुळे पोट फुगतं- पोट साफ व्हायला त्रास होतो? ५ पदार्थ खा; गॅस-ब्लोटींगचा त्रास होईल दूर - Marathi News | Quick Home Remedies For Constipation Relief : Natural Home Remedies For Constipation | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गॅसमुळे पोट फुगतं- पोट साफ व्हायला त्रास होतो? ५ पदार्थ खा; गॅस-ब्लोटींगचा त्रास होईल दूर

Quick Home Remedies For Constipation Relief : पोट साफ होण्यासाठी सतत गोळ्या औषधं खाणं हे सुद्धा चुकीचं आहे. ...

काम करत असताना सुस्ती - झोप येते? खा ४ हेल्दी - टेस्टी पदार्थ, वाढेल वर्क प्रॉडक्टिव्हिटी - Marathi News | Why you feel sleepy at work and how to fix it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काम करत असताना सुस्ती - झोप येते? खा ४ हेल्दी - टेस्टी पदार्थ, वाढेल वर्क प्रॉडक्टिव्हिटी

Why you feel sleepy at work and how to fix it वर्क प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी खा ४ पदार्थ, सुस्ती येईल कमी - एनर्जी वाढेल.. ...

न्यूरोपॅथी पेन आणि गैबापेंटिनोइड्स -काय धोका घेणे उचित आहे? - Marathi News | Neuropathy Pain and Gabapentinoids - What Risks Are Worth Taking? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :न्यूरोपॅथी पेन आणि गैबापेंटिनोइड्स -काय धोका घेणे उचित आहे?

डायबेटिक न्यूरोपॅथी असलेल्या रूग्णांच्या वेदनांवर उपचार करण्यासाठी गॅबापेंटिन आणि प्रीगाबालिन ही सामान्यतः लिहून दिलेली औषधे आहेत. ...

भराभरा जेवल्यानेच वजन वाढतं, पोट सुटतं! १ घास ३२ वेळा चावून खा, तरच.... - Marathi News | Does Eating Fast Make You Gain More Weight? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भराभरा जेवल्यानेच वजन वाढतं, पोट सुटतं! १ घास ३२ वेळा चावून खा, तरच....

Does Eating Fast Make You Gain More Weight? जे भरभर जेवतात, त्यांचं वजनही वाढतं-पोटही बिघडतं, तुमचं असं काही होतंय का? ...

दुपारी ऑफिसमध्ये भराभर डेस्कवर बसूनच जेवता? ५ सवयी बदला - परफॉर्मन्सही सुधारेल - स्ट्रेस होईल कमी... - Marathi News | These 5 healthy habits could help you live a decade longer. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुपारी ऑफिसमध्ये भराभर डेस्कवर बसूनच जेवता? ५ सवयी बदला - परफॉर्मन्सही सुधारेल - स्ट्रेस होईल कमी...

Experts share 5 healthy habits to help you live longer : दुपारी ऑफिसमध्ये कधीही जेवणे, वेळा न पाळणे तब्येतीसाठी अत्यंत घातक ठरू शकते... ...

सावधान! पावसाळ्यात वेगाने पसरतोय Eye Flu; 'ही' आहेत लक्षणं, 'असा' करा बचाव - Marathi News | Eye Flu is increasing in delhi ncr know symptoms precaution treatment and home remedies | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सावधान! पावसाळ्यात वेगाने पसरतोय Eye Flu; 'ही' आहेत लक्षणं, 'असा' करा बचाव

Eye Flu : कंजक्टिवाइटिस (Conjunctivitis) हा डोळ्यांना होणारा एक आजार असून याला डोळे येणं, डोळे लाल होणं किंवा पिंक आय असं देखील म्हटलं जातं.  ...

लाल कांद्याने 'या' गंभीर आजाराचा होईल नायनाट, जाणून घ्या कसा... - Marathi News | How red onions can cure asthma you should know | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लाल कांद्याने 'या' गंभीर आजाराचा होईल नायनाट, जाणून घ्या कसा...

Red Onion : अस्थमा एक अशी स्थिती आहे ज्यात व्यक्तीची श्वासनलिका आकुंचते आणि त्यावर सूज येते. अस्थमामुळे व्यक्तीला श्वास घेण्यास समस्या होते आणि त्यांना खोकला, अस्वस्थ आणि श्वास भरून येण्याची समस्या होते. ...