लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Water Drinking Tips : अनेक लोक कामाच्या नादात शरीरासाठी आवश्यक पाणी पिणं विसरतात. त्यामुळे आम्ही काही अशा टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या पाण्याचं इनटेक वाढवू शकता. ...
Sharing Bed or Sleeping Alone, Which Is Better?: शांत झोप येण्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहाण्यासाठी बघा झोपेच्या बाबतीत नेमकं कोणतं पथ्य पाळावं... ...
World Sleep Day : प्रश्न हा आहे की, अंडरविअर घालून झोपणे आरोग्यासाठी चांगलं आहे की नुकसानकारक? चला आज World Sleep Day निमित्त याचं उत्तर जाणून घेऊ. ...