लाईव्ह न्यूज :

Health (Marathi News)

खास आपल्यासाठी
दात वरून पिवळे, आतून किड लागली? ७ दिवस ही पान चावून खा- चांदीसारखे चमकतील दात - Marathi News | How To Get Rid Of Yellow Teeth : How To Tulsi For Teeth Whitening | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दात वरून पिवळे, आतून किड लागली? ७ दिवस ही पान चावून खा- चांदीसारखे चमकतील दात

How To Get Rid Of Yellow Teeth : दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय  करू शकता. ...

पावसाळी दमट हवेत संसर्गजन्य आजारांचा धोका टाळण्याचा पाहा सोपा उपाय, घर ‘असं’ ठेवा सुरक्षित - Marathi News | best home remedy in monsoon to fight infections and keep the environment free from microbes and also keep the air fresh. how to get rid of mosquitos and house flies in monsoon? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळी दमट हवेत संसर्गजन्य आजारांचा धोका टाळण्याचा पाहा सोपा उपाय, घर ‘असं’ ठेवा सुरक्षित

Best Home Remedy In Monsoon To Fight Infections: पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचे प्रमाण खूप वाढलेले असते. त्यामुळे आपल्या आसपासची हवा शुद्ध करण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा...(how to get rid of mosquitos and house flies in monsoon?) ...

'या' लोकांनी फणस खाणे टाळावे, अन्यथा फायद्याऐवजी होईल नुकसान! - Marathi News | 'These' people should avoid eating jackfruit, otherwise there will be harm instead of benefit! | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :'या' लोकांनी फणस खाणे टाळावे, अन्यथा फायद्याऐवजी होईल नुकसान!

जाणून घ्या, कोणत्या लोकांनी फणस खाऊ नये... ...

'लठ्ठपणा सर्व आजारांचा राजा' तज्ज्ञांचं मत, जाणून घ्या वजन कमी करण्याचे उपाय - Marathi News | weight loss tips follow this diet plan to reduce weight know expert opinion | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'लठ्ठपणा सर्व आजारांचा राजा' तज्ज्ञांचं मत, जाणून घ्या वजन कमी करण्याचे उपाय

आजकाल कमी वयामध्ये वजन वाढणं ही गंभीर समस्या बनत चालली आहे. ...

जास्त लोणचं खाणं पुरूषांसाठी घातक, जाणून घ्या काय होतात समस्या! - Marathi News | Why mango pickle is not good for men? Know the reason | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जास्त लोणचं खाणं पुरूषांसाठी घातक, जाणून घ्या काय होतात समस्या!

Pickle Side Effects : लोणचं तुमच्या जिभेचे चोचले पुरवत असलं तर लोणचं खाल्ल्याने अनेक समस्याही होतात. खासकरून पुरूषांना लोणचं खाऊन अनेक समस्या होतात. त्याच आज आपण जाणून घेणार आहोत. ...

व्हाईट की ब्राउन ब्रेड? डॉक्टरांकडून जाणून घ्या काय जास्त फायदेशीर! - Marathi News | Doctor tells white bread or brown bread which is healthier | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :व्हाईट की ब्राउन ब्रेड? डॉक्टरांकडून जाणून घ्या काय जास्त फायदेशीर!

White bread or brown bread : डॉक्टर मनन वोरा आणि डायटिशिअन भावेश गुप्ता यांनी याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी दोन्ही ब्रेडमध्ये काय फरक आहे हे सांगितलं आहे. ...

वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी प्या हळदीचं पाणी, जाणून घ्या पद्धत! - Marathi News | Drinking turmeric water daily on empty stomach is very beneficial for our body, know the benefits | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी प्या हळदीचं पाणी, जाणून घ्या पद्धत!

Turmeric water : तुम्ही रोज सकाळी चिमुटभर हळद एक ग्लास पाण्यात टाकून रोज सकाळी सेवन केलं तर तुमचं वजन लवकर कमी होईल. इतकंच नाही तर शरीराला सुद्धा अनेक फायदे मिळतील. ...

रात्री झोपण्याआधी प्या 'हे' खास डिटॉक्स ड्रिंक, शरीर आतून होईल साफ; वजनही होईल कमी! - Marathi News | Drink this special detox drink before going to sleep, the body will be clean from inside! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रात्री झोपण्याआधी प्या 'हे' खास डिटॉक्स ड्रिंक, शरीर आतून होईल साफ; वजनही होईल कमी!

Weight Loss Drink : तुमचंही वजन वाढलं असेल आणि ते तुम्हाला कमी करायचं असेल तर एक असं डिटॉक्ट ड्रिंक आहे ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ...

लवकरच डेंग्यूमुक्त भारत! स्वदेशी लस बनविण्यात यश, १० हजार लोकांवर चाचणी होणार - Marathi News | Dengue free India soon! Success in making indigenous vaccine, test will be done on 10 thousand people | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लवकरच डेंग्यूमुक्त भारत! स्वदेशी लस बनविण्यात यश, १० हजार लोकांवर चाचणी होणार

डेंग्यूला रोखण्यासाठी लस निर्माण करण्यात आली असून याची चाचणी सुमारे १०३३५ नागरिकांवर घेण्यात येणार आहे.  ...