लाईव्ह न्यूज :

Health (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुट्टे खाद्यतेल घरी आणू नका; हृदयविकार, भेसळीचा धोका, किराणा दुकानांत सर्रास विक्री - Marathi News | in mumbai health expert advice to avoid using spare edible oil increased heart disease and adulteration risk | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुट्टे खाद्यतेल घरी आणू नका; हृदयविकार, भेसळीचा धोका, किराणा दुकानांत सर्रास विक्री

रोजच्या जीवनातील आणि जेवणातील महत्त्वाचा घटक म्हणजे खाद्यतेल. बाजारात असलेल्या खाद्यतेलात भेसळ होण्याची शक्यता अधिक असते. ...

खोबऱ्याचं तेल आणि कढीपत्त्याची पाने केसगळती रोखण्याचा रामबाण उपाय, एकदा करून बघाच! - Marathi News | How to use curry leaves and coconut oil for hair fall control | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :खोबऱ्याचं तेल आणि कढीपत्त्याची पाने केसगळती रोखण्याचा रामबाण उपाय, एकदा करून बघाच!

आज आम्ही तुम्हाला केसगळती थांबवण्यासाठी एक आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. जो तुम्ही घरीच करू शकता आणि केसगळतीची समस्या थांबवू शकता. ...

उभं राहून पाणी पिण्याची सवय पडू शकते महागात, जाणून घ्या नुकसान! - Marathi News | Side effects of drinking water while standing | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :उभं राहून पाणी पिण्याची सवय पडू शकते महागात, जाणून घ्या नुकसान!

How To Drink Water: आयुर्वेदातही उभं राहून पाणी पिण्याला नुकसानकारक म्हटलं आहे. डॉक्टरही नेहमीच बसून पाणी पिण्याचा सल्ला देतात. ...

शरीरात कॅल्शियमची कमतरता ठरते घातक; 'या' गंभीर समस्यांचा धोका, वेळीच व्हा अलर्ट - Marathi News | calcium deficiency make bones weaker cause extreme fatigue brittle nails know symptoms | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शरीरात कॅल्शियमची कमतरता ठरते घातक; 'या' गंभीर समस्यांचा धोका, वेळीच व्हा अलर्ट

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पुरुषांपेक्षा महिलांना कॅल्शियमची कमतरता होण्याचा धोका जास्त असतो. ...

मासिक पाळीत खूप कमी ब्लिडिंग होतं, पाळी अनियमित? ४ प्रकारच्या बिया खाणं विसरु नका कारण.. - Marathi News | experts suggestion for the regular periods, what to do if you have just 1 or 2 days bleeding in menstrual period | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळीत खूप कमी ब्लिडिंग होतं, पाळी अनियमित? ४ प्रकारच्या बिया खाणं विसरु नका कारण..

Special Tips For The Irregular Menstual Cycle: पाळी खूपच अनियमित आहे- फक्त १- २ दिवसच ब्लिडिंग होतं? असा त्रास तुम्हालाही जाणवत असेल तर डॉक्टरांनी सांगितलेला हा उपाय करून पाहा.. (experts suggestion for the regular periods) ...

डॉक्टर श्रीराम नेने यांनी सांगितलं सकाळी नाश्त्यात काय खाऊ नये, वाचाल तर रहाल फायद्यात! - Marathi News | Dr Sriram Nene advices to avoid eating these things in breakfast | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डॉक्टर श्रीराम नेने यांनी सांगितलं सकाळी नाश्त्यात काय खाऊ नये, वाचाल तर रहाल फायद्यात!

Morning Breakfast : नाश्त्याला तुम्ही चुकीच्या गोष्टींचं सेवन केलं तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं. चुकीच्या नाश्त्यामुळे लठ्ठपणा वाढतो, पोट बिघडतं आणि हृदयारोगाचा धोकाही वाढतो. ...

काय आहे कॉन सिंड्रोम, जो किडनी आणि हृदयावर एकत्र करतो गंभीर प्रभाव? - Marathi News | What is conn syndrome? know how its effect kidney and heart | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :काय आहे कॉन सिंड्रोम, जो किडनी आणि हृदयावर एकत्र करतो गंभीर प्रभाव?

Conn Syndrome: ही एक अशी स्थिती आहे ज्यात शरीरात एल्डोस्टेरॉन नावाच्या हार्मोनचं प्रमाण वाढतं. या हार्मोनमुळे शरीरात सोडिअम आणि पोटॅशिअमचं संतुलन कायम ठेवण्यास मदत मिळते. ...

गरम पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले की वाईट? शरीरावर काय परिणाम होईल; वाचा तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | health tips for drinking warm water effect on kidney know what experts say | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :गरम पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले की वाईट? शरीरावर काय परिणाम होईल; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

गरम पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात यात शंका नाही. ...

Hanta Virus : उंदरांमुळे पसरणारा हंता व्हायरस किती धोकादायक?; जाणून घ्या, लक्षणं आणि उपचार - Marathi News | what is Hanta Virus know its causes symptoms prevention | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :उंदरांमुळे पसरणारा हंता व्हायरस किती धोकादायक?; जाणून घ्या, लक्षणं आणि उपचार

Hanta Virus : हंता व्हायरस किती धोकादायक आहे आणि तो कसा टाळता येईल याबद्दल जाणून घेऊया... ...