लाईव्ह न्यूज :

Health (Marathi News)

खास आपल्यासाठी
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंच्या जेवणात सोयाबीन असल्याची चर्चा, पाहा भरपूर प्रोटीनसाठी सोयाबीन खाण्याचे फायदे - Marathi News | Is soybean the new superfood? Know why it is now part of Olympic athlete diets | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंच्या जेवणात सोयाबीन असल्याची चर्चा, पाहा भरपूर प्रोटीनसाठी सोयाबीन खाण्याचे फायदे

Is soybean the new superfood? Know why it is now part of Olympic athlete diets : वेट लॉस ते प्रोटीन डाएट, ताकद हवी तर सोयाबीन खाणे उत्तम ...

एका दिवसात किती खावेत भाजलेले चणे आणि काय होतात याचे फायदे? - Marathi News | How much roasted chickpeas should one eat in a day, know its benefits | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :एका दिवसात किती खावेत भाजलेले चणे आणि काय होतात याचे फायदे?

Roasted gram benefits :  एका निरोगी व्यक्तीने रोज किमान 50 ते 60 ग्रॅम भाजलेले चणे खाणं फायदेशीर ठरतं. यातून शरीराला अनेक खनिज आणि मिनरल्सही मिळतात. ...

जास्त काजू खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं?; एक्सपर्टनी सांगितलं 'सत्य' - Marathi News | do cashew nuts increase cholesterol and triglycerides | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जास्त काजू खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं?; एक्सपर्टनी सांगितलं 'सत्य'

काजूचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. काजूमध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि इतर पोषक घटक आढळतात. ...

मासिक पाळीत कमी रक्तस्त्राव होतो, हा आजार आहे का? ५ गोष्टी खा - तब्येत सुधारेल आणि.. - Marathi News | Less Bleeding During Periods: Why It Happens; eat 5 things | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळीत कमी रक्तस्त्राव होतो, हा आजार आहे का? ५ गोष्टी खा - तब्येत सुधारेल आणि..

Less Bleeding During Periods: Why It Happens; eat 5 things : त्या चार दिवसात कमी रक्तस्त्राव होतो किंवा कमी दिवस होती, असे का? ...

श्रावणात 'या' डाळींचं सेवन पडू शकतं महागात, तब्येत चांगली ठेवण्यासाठी 'ही' पद्धत वापरा! - Marathi News | Avoid 5 Pulses from eating in Shrawan season due to heavy in digestion | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :श्रावणात 'या' डाळींचं सेवन पडू शकतं महागात, तब्येत चांगली ठेवण्यासाठी 'ही' पद्धत वापरा!

Pulses In Shravan : श्रावणात कोणत्या डाळींचं सेवन करू नये हे जाणून घेणंही तेवढंच महत्वाचं आहे. ...

मासिक पाळीविषयी आपल्या लेकीला कधी आणि कशी माहिती द्यावी? पाळीची भीती वाटू नये म्हणून...  - Marathi News | How to speak to your daughter about periods, how to tell daughter about her first period | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळीविषयी आपल्या लेकीला कधी आणि कशी माहिती द्यावी? पाळीची भीती वाटू नये म्हणून... 

Tips For Talking To Your Daughter About Periods: मासिक पाळीविषयी लेकीला कसं आणि केव्हा सांगावं हा प्रश्न प्रत्येक आईपुढे असतोच.. (how to tell daughter about her first period) ...

Shravan 2024: श्रावणात 'या' तीन गोष्टी अजिबात खाऊ नका; १०० वर्षं जगाल! - Marathi News | Shravan 2024: Do not eat 'these' three things at all in Shravan; Live 100 years! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Shravan 2024: श्रावणात 'या' तीन गोष्टी अजिबात खाऊ नका; १०० वर्षं जगाल!

Shravan 2024: येत्या ५ ऑगस्ट रोजी श्रावण मास सुरु होत आहे. व्रत वैकल्यांनी युक्त असलेल्या या श्रावण मासात अर्ध्याहून अधिक दिवस तर उपासाचे असतात. उरलेल्या दिवसात सण-उत्सव असल्याने गोडा-धोडाचा स्वयंपाक असतो. त्यातही शास्त्राने आहाराच्याबाबतीत तीन पथ्य ...

D3, B12 तेव्हाच वाढेल जेव्हा 'हा' पदार्थ खाल, बघा सप्लिमेंट्स घेऊनही D3, B12 कमी का असतं - Marathi News | why vitamin D3, B12 level is down instead of having suppliments and vitamin D3, B12 rich food, tips for increasing D3, B12 level in body | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :D3, B12 तेव्हाच वाढेल जेव्हा 'हा' पदार्थ खाल, बघा सप्लिमेंट्स घेऊनही D3, B12 कमी का असतं

Why Vitamin D3, B12 Level Is Not Increases: व्हिटॅमिन D3, B12 ची कमतरता अनेकांना जाणवते. सप्लिमेंट्स घेऊनही ते फारसं वाढत नाही, बघा त्यामागचं कारण... ...

उपवास केल्याने शरीराला काय फायदे मिळतात? वाचाल तर नेहमीच कराल उपवास! - Marathi News | What are the benefits of fasting for the body? you should know | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :उपवास केल्याने शरीराला काय फायदे मिळतात? वाचाल तर नेहमीच कराल उपवास!

Fasting Benefits : उपवास करणे ही धार्मिक बाब असली तरी उपाशी राहण्याचे काही वैज्ञानिक फायदेही आहेत. अशात आज आपण उपवास करण्याचे शरीराला काय काय फायदे होतात हे जाणून घेणार आहोत. ...