शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

लठ्ठपणावर मात करण्यासाठी करा कॅलरीज बर्न, या टिप्सनी होईल झटपट परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 17:36 IST

वजन कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. काही लोक तर डायटिंगपासून व्यायामापर्यंत सगळे उपाय करतात. पण तरीदेखील अनेकदा वजन कमी होत नसल्याचं दिसतं. वजन कमी होण्यासाठी कॅलरिज बर्न होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. 

जर तुम्ही लठ्ठपणामुळे त्रस्त असाल आणि वाढतं वजन नियंत्रित करू इच्छित असाल तर दररोज एक हजार कॅलरी बर्न करा. यासाठी काही खास टिप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. जास्त प्रमाणात कॅलरी घेतल्यामुळे शरीरात चरबी जमा होते. अतिरिक्त चरबी जाळण्यासाठी, दररोज योग्य दिनचर्या आणि कसरत करणं महत्वाचं आहे. वजन कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. काही लोक तर डायटिंगपासून व्यायामापर्यंत सगळे उपाय करतात. पण तरीदेखील अनेकदा वजन कमी होत नसल्याचं दिसतं. वजन कमी होण्यासाठी कॅलरिज बर्न होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. 

वजन उचलावजन कमी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे भार उचलन. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर दररोज वेटलिफ्टिंग करा. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.

ट्रेडमिलवर चालावाढतं वजन नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही दररोज ट्रेडमिल किमान १ तास चालवा. तुम्ही दररोज एक हजार कॅलरी बर्न करू शकता.

सायकल चालवातुम्ही दररोज ३० मिनिटं सायकल चालवून हजार कॅलरी बर्न करू शकता. आपण सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी सायकल चालवू शकता.

पुरेशी झोप घ्याहल्ली उशिरापर्यंत लोक इंटरनेटच्या जगात असतात. याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. जर तुम्हाला एका दिवसात एक हजार कॅलरी बर्न करायची असतील तर झोपेच्या नियमात सुधारणा करा. दररोज किमान ८ तास झोपा.

खूप पाणी प्यातुम्ही जितकं जास्त पाणी प्याल तितकं जास्त कॅलरी बर्न कराल. सहसा डॉक्टर दररोज ३ ते ४ लिटर पाणी पिण्यासाठी सांगतात. म्हणून तुम्ही दररोज ३ ते ४ लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स