शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

ओमायक्रॉनची लागण तरुणांनाच अधिक का? जाणून घ्या याबाबत अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 18:02 IST

. या विद्यापीठात अनेक विद्यार्थ्यांना लागण झाल्याचे आढळून आले असून विद्यापीठ प्रशासनाने काही परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. हॉटस्पॉट एक अशी जागा आहे जिथे कोविड-19 ची मोठ्या प्रमाणात प्रकरणे नोंदवली जातात.

दक्षिण आफ्रिकेतील कोविड-19 प्रकरणांच्या वाढीमध्ये शेवाने युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी हे हॉटस्पॉट म्हणून उदयास आले आहे. या विद्यापीठात अनेक विद्यार्थ्यांना लागण झाल्याचे आढळून आले असून विद्यापीठ प्रशासनाने काही परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. हॉटस्पॉट एक अशी जागा आहे जिथे कोविड-19 ची मोठ्या प्रमाणात प्रकरणे नोंदवली जातात.

दक्षिण आफ्रिकेत एवढ्या तरूणांना टोचली लसशेवणे येथील अधिकारी आता लसीकरणावर भर देत आहेत. विशेषत: तरुणांना लस देण्याकडे अधिक भर असल्याच म्हटलं जात आहे. शेवणे युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमधील बहुतांश विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नाही. दक्षिण आफ्रिकेतील १८ ते ३४ वयोगटातील केवळ २२ टक्के लोकांना लसीकरण करण्यात आले आहे

लसीचा डोस घेतलेल्या मनकोबा जिथा या विद्यार्थ्याने सांगितले की, तो सोबतच्या विद्यार्थ्यांनाही असे करण्यासाठी प्रेरित करेन. जिथा म्हणाली, 'मी त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून त्यांनी लस घ्यावी. यामुळे ते कोरोना विषाणूपासून दूर राहू शकतील. साथीच्या रोगामुळे लोक मरत आहेत आणि बाधितांची संख्या वाढत आहे.

दक्षिण आफ्रिकेची सरकार निराशमहामारीला जवळपास दोन वर्षे उलटून गेली आहेत. कोविड-19 च्या नवीन प्रकाराचा संसर्ग रोखण्यासाठी जग धडपडत आहे. ज्याची प्रथम ओळख दक्षिण आफ्रिकेत झाली होती. अनेक देश दक्षिण आफ्रिकेतील प्रवाशांवर बंदी घालत आहेत. जे दक्षिण आफ्रिकेच्या सरकारसाठी निराशाजनक आहे.

जुन्या कोरोनापेक्षा अधिक प्रभावशालीजागतिक आरोग्य संघटनेने विषाणूच्या नवीन प्रकाराला ओमायक्रॉन असे नाव दिले आहे. जो अत्यंत संसर्गजन्य आहे. त्याचे खरे धोके अद्याप समजलेले नाहीत. डब्ल्यूएचओने म्हटले आहे, की प्राथमिक पुराव्यांवरून असे सूचित होते की ज्यांना आधीच कोविड-19 झाला आहे त्यांना पुन्हा हा आजार होण्याची शक्यता वाढली आहे.

सध्याच्या लसी त्याविरूद्ध कमी प्रभावी आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी काही काळ लागू शकतो. असे असले तरी, गंभीर आजार आणि मृत्यू रोखण्यासाठी ही लस किमान काही प्रमाणात प्रभावी ठरेल अशी काही तज्ज्ञांची अपेक्षा आहे. त्यांनी लोकांना लस घेण्यास प्रोत्साहन देणे सुरू ठेवले आहे.

तरूणाईला Omicron चा धोका अधिक?डॉक्टरांच्या मते, ओमायक्रॉन संक्रमित व्यक्तीमध्ये लक्षणे सौम्य दिसतात. तज्ञांनी इशारा दिला आहे की, संसर्गाचा प्रारंभिक टप्पा तरुणांमध्ये दिसून आला आहे. जर वृद्ध आणि लसीकरण न केलेले लोक त्याला बळी पडले तर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. सुरुवातीच्या टप्प्यात, तरुणांना ओमायक्रॉनचा संसर्ग जास्त होत असल्याने, असे म्हणता येणार नाही. तरुणांना कोरोनाच्या नवीन प्रकाराचा इतरांपेक्षा जास्त धोका आहे. शास्त्रज्ञ सध्या Omicron वर संशोधन करत आहेत. ते अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनSouth Africaद. आफ्रिका