शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

Diabetes tips: डायबिटीस रुग्णांनो शुगर कंट्रोल करायचीय? मग 'या' फळाच्या पानांचा काढा प्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 17:41 IST

ऑलिव्ह पानांच्या काढ्याचे नियमित सेवन केले तर (Drink Olive Leaves Kadha To Control Blood Sugar) त्याचा खूप फायदा होऊ शकतो.

 आजाराचे रुग्ण शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध गोष्टींचा अवलंब करत असतात. वास्तविक, मधुमेह हा आजार रक्तातील साखर अनियंत्रित होणे आणि इन्सुलिन हार्मोन स्वादुपिंडातून बाहेर न पडल्यामुळे होतो. खाण्या-पिण्यात निष्काळजीपणा, व्यायामाचा अभाव आणि वाईट जीवनशैलीमुळं ही समस्या उद्भवू शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. जर तुम्ही देखील मधुमेहाचा सामना करत असाल तर काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही साखर नियंत्रित करू शकता. यापैकी एक उपाय म्हणजे ऑलिव्हच्या पानांपासून  (Blood Sugar) तयार केलेला काढा. ऑलिव्ह पानांच्या काढ्याचे नियमित सेवन केले तर (Drink Olive Leaves Kadha To Control Blood Sugar) त्याचा खूप फायदा होऊ शकतो.

ऑलिव्हच्या पानांचे फायदेवेममेडेमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ऑलिव्हच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतात. एवढेच नाही तर रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी आणि ते निरोगी पातळीवर कायम ठेवण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. संशोधनात असे आढळून आले आहे की, ऑलिव्हच्या पानांचा अर्क शरीरातील इन्सुलिन प्रतिरोध कमी करू शकतो, जो मधुमेहासाठी सर्वात मोठा जोखमीचा घटक आहे.

आणखी बरेच फायदेऑलिव्हच्या पानांच्या काढ्यामुळं रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि हृदय, कर्करोग, पार्किन्सन, अल्झायमर इत्यादी अनेक जुनाट आजारांमध्ये फायदा होतो. या व्यतिरिक्त हे चांगले कोलेस्टेरॉल वाढवते आणि खराब कोलेस्टेरॉल कमी करते. त्यात असलेले अँटी-ऑक्सिडंट आणि विरोधी दाहक गुणधर्म त्वचा निरोगी ठेवतात आणि शरीरातील कोणत्याही प्रकारची सूज कमी करतात.

असा बनवा काढाऑलिव्हची पाने पूर्णपणे स्वच्छ करून त्यांना एक ग्लास पाण्यात उकळावीत. जेव्हा उकळून ते पाणी अर्धे होईल, तेव्हा त्यात काळी मिरी आणि मीठ घालून तो प्या. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठाऐवजी मध वापरू शकता.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेह