शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लठ्ठपणा आजाराची कारणे कोणती? काय काळजी घ्याल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 09:50 IST

लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपल्याला अनेकदा मोठ्या शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागते.

Health Tips : गेल्या काही वर्षात आधुनिक जीवनशैलीचा लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येत आहे. सध्याच्या काळात विशेष कोरोना काळापासून मुलांचे मैदानी खेळ बंद झाले असून व्हिडीओ गेम, मोबाईल आणि लॅपटॉपवर खेळत राहण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच जंक फूड हा एका महत्त्वाचा मुद्दा आहे. मुलांची आहार शैली बदलली आहे. त्यामुळे लठ्ठपणा वाढीस लागला असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. लठ्ठपणा म्हटले की आपल्याला वाटते केवळ तरुण आणि प्रौढांमध्ये हा आजार आढळतो.

...म्हणून चरबी वाढते 

लठ्ठपणामुळे आपल्याला  मधुमेह, रक्तदाब, संयुक्त वेदना विशेष म्हणजे काही विशिष्ट प्रकारचे कर्करोग शरीरातील अतिरिक्त चरबी मुळे होतात. मानवी शरीराच्या अनेक भागात चरबी वाढत असते. चरबीपासून मुक्त होणाऱ्या हार्मोन्सचा शरीराच्या विविध भागावर परिणाम करून त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. 

लठ्ठपणा वाढण्याची कारणे :

 लठ्ठपणा हा अनुवांशिक असू शकतो. घरातील सदस्यांना लठ्ठपणा असेल तर त्यामुळे सुद्धा अनेकवेळा त्या व्यक्ती लठ्ठ होत असतात. 

 यामध्ये बाह्यकारणामुळे लठ्ठपणा वाढीस लागत असतो. यामध्ये तळलेले, जास्त कॅलरी असलेले खाद्यपदार्थ खाणे, तसेच अनेकवेळा बैठ्या स्वरूपाचे काम करणे. शारीरिक हालचाल फार कमी प्रमाणात करणे. फास्ट आणि जंक फूड नियमित खाल्ल्यामुळे शरीरातील चरबी प्रमाणापेक्षा अधिक वाढते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स