शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

लठ्ठपणामुळे रोज होतात या समस्या, केळी आणि बडीशेप ठरेल रामबाण उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 14:44 IST

लठ्ठपणामुळे ही समस्या वाढते आणि अनेकांचा जीव जातो. तसेच लठ्ठपणामुळे पोटावर अधिक दबाव पडतो आणि त्यामुळे अ‍ॅसिडिटी, आंबट ढेकर आणि पोटात जळजळ अशा समस्या होतात.

लठ्ठपणाची समस्या जगभरातील लोकांना भेडसावत आहे. लठ्ठपणा वाढला की, शरीर अनेक आजारांचं घर बनतं. त्यातील एक मोठी आणि गंभीर समस्या म्हणजे हृदयरोग. लठ्ठपणामुळे ही समस्या वाढते आणि अनेकांचा जीव जातो. तसेच लठ्ठपणामुळे पोटावर अधिक दबाव पडतो आणि त्यामुळे अ‍ॅसिडिटी, आंबट ढेकर आणि पोटात जळजळ अशा समस्या होतात. या समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय केले जाऊ शकतात. तेच आज आम्ही सांगणार आहोत.

बडीशेप

बडीशेपमध्ये कार्मिनेटिव गुण असतात. जे गॅस आणि पोट फुगण्याची समस्या कमी करण्यास मदत करतात. शोधानुसार, बडीशेपचं सेवन केल्याने पोटाच्या अनेक समस्या दूर होतात. जेवण केल्यावर एक चमचा बडीशेप खा किंवा एक चमचा बडीशेप 10 ते 15 मिनिटांसाठी पाण्यात उकडून घ्या आणि ते पाणी प्या. याने अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होईल.

थंड दूध

थंड दूध अ‍ॅसिडिटी दूर करण्यासाठी बेस्ट उपाय मानला जातो. कारण याने पोटातील अ‍ॅसिड दूर होते आणि जळजळही दूर होते. पोट शांत करण्यासाठी हळूहळू एक ग्लास थंड दूध प्यावं. यात एक चमचा मध टाकलं तर जास्त फायदा मिळेल.

आल्याचा चहा

आल्यामध्ये इन्फ्लामेटरी गुण असतात जे अ‍ॅसिडिटी कमी करण्यास आणि पचन तंत्र शांत करण्यास मदत करतात. आल्याचा चहा तयार करण्यासाठी आल्याचे तुकडे 10 मिनिटे पाण्यात उकडून घ्या. हे गाळू यात थोडं मध किंवा लिंबाचा रस टाका. अ‍ॅसिडिटी आणि पोटाची समस्या दूर करण्यासाठी दिवसातून 2 ते 3 वेळा या चहाचं सेवन करा.

केळी

केळींमध्ये पोटॅशिअम भरपूर असतं. जे पोटातील अ‍ॅसिड दूर करण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करतं. त्याशिवाय केळींमध्ये एंटासिड असतं जे अ‍ॅसिडिटी लगेच दूर करण्यास मदत करतं. जेव्हाही या समस्या झाल्या तर लगेच एक केळी खावी.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य