शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

Coronavirus: 'या' रक्तगटाच्या लोकांना कोरोनाचा कमी धोका; दोन अभ्यासांचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 08:00 IST

४ लाखांहून अधिक रुग्णांची तपासणी

वॉशिंग्टन : ओ रक्तगटाच्या व्यक्तींना कोरोनाची बाधा होण्याचा धोका इतरांच्या तुलनेत कमी असतो, असे दोन अभ्यासातून आढळले आहे. ओ रक्तगटाच्या लोकांना कोरोना बाधा झालीच तरी त्याचा त्यांच्या अवयवांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यताही कमी असते, असे या निष्कर्षात म्हटले आहे.

ब्लड अ‍ॅडव्हान्सेस नियतकालिकामध्ये या दोन पाहणींवर आधारित लेख प्रसिद्ध झाला असून त्यात ही माहिती आहे. पहिल्या पाहणीत कोरोना चाचणी झालेल्या ४ लाख ७३ हजार लोकांची माहिती गोळा करण्यात आली. त्यात कोरोनाची बाधा झालेल्या लोकांमध्ये ओ रक्तगटाचे खूप कमी लोक होते. ए, बी, एबी या रक्तगटाच्या लोकांची संख्या अधिक होती. ओ रक्तगटाच्या लोकांना कोरोनाची बाधा होण्याचा धोका कमी का आहे या बाबीवर आणखी संशोधन व्हायला पाहिजे, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.रेमडेसिवीरने रुग्ण लवकर बरा होत नाही?रेमडेसिवीर औषधामुळे रुग्ण लवकर बरा होत नाही तसेच या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही कमी झालेले नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या प्रकृतीचा २८ दिवस अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना रेमडेसिवीर औषध देण्यात आले होते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या