शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

न्यूट्रिशनिस्टने सांगितलं एका दिवसात किती खजूर खावे, फायदे वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 11:54 IST

Dates Benefits : खजूर खाण्याच्या फायद्यांबाबत न्यूट्रिशनिस्ट दीपशिखा सिंह यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Dates Benefits : ड्राय फ्रूट्स हे सुपरफूड मानले जातात. कारण यांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात. यांमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन आणि खनिज भरपूर असतात. ड्राय फ्रूट्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात. यातीलच एक म्हणजे खजूर. खजूर खाण्याच्या फायद्यांबाबत न्यूट्रिशनिस्ट दीपशिखा सिंह यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी दिवसभरात किती खजूर खावे आणि त्यांचे फायदे होतील हे सांगितलं आहे.

रोज खजूर खाण्याचे फायदे

न्यूट्रिशनिस्टने सांगितलं की, जर तुम्ही रोज खजूर खाल तर याने तुमच्या ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉलवर चांगला प्रभाव पडेल. खजुरामुळे ब्लड शुगर कमीही होऊ शकते. कारण याचा जीआय इंडेक्य कमी असतो आणि यामुळे तुमची ब्लड शुगर वाढत नाही.

खजूर खाल्ल्याने तुमचं लिपिड प्रोफाइलचं चांगलं होतं. ज्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. कारण यात फायबरचं प्रमाण भरपूर असतं. तसेच यात अॅंटी-ऑक्सिडेंट्सही भरपूर असतात.

रोज स्नॅक्ससारखे खजूर खाल्ले तर याने तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळते. कारण यात फायबर भरपूर असतं आणि याचा शुगरवर कमी प्रभाव पडतो. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. पुन्हा पुन्हा काही खाण्याची ईच्छा होत नाही.

न्यूट्रिशनिस्टने सांगितलं की, तुम्ही साधारपणे एक दिवसात २ ते ३ खजूर खाऊ शकता. तसेच याने शरीराला काय फायदे मिळतील हे जाणून घेऊ.

हे होतात फायदे

- खजूर खाल्ल्याने गट हेल्थ चांगली राहते.

- हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खजुराचं नियमित सेवन करावं.

- खजूर खाल्ल्याने मेंदुचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं.

- यातून शरीराला भरपूर प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट्स मिळतात. जे शरीराचं नुकसान करणारे फ्री रॅडिकल्स नष्ट करतात.

- खजुराने त्वचेलाही फायदे मिळतात आणि त्वचा उजळण्यास मदत मिळते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य