शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

हार्ट अटॅकचं मुख्य कारण आहे बॅड कोलेस्ट्रॉल, तज्ज्ञांनी सांगितलं ते बाहेर काढण्यासाठी काय खावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 15:17 IST

Cholesterol : हाय कोलेस्ट्रॉल खाद्य पदार्थांमध्ये त्या गोष्टी असतात ज्यात सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट जास्त असतं. हेच कारण आहे की, एक्सपर्ट मांस, फॅट असलेले डेअरी पदार्थ आणि तेलातील पदार्थ न खाण्याचा सल्ला देतात. कारण यात सॅच्युरेटेड फॅट जास्त असतं.

Cholesterol : कोलेस्ट्रॉल एक असा पदार्थ आहे जो रक्तवाहिन्यांमध्ये आढळून येतो. हा दोन प्रकारचा असतो. एक बॅड कोलेस्ट्रॉल आणि दुसरा गुड कोलेस्ट्रॉल. शरीरात कोलेस्ट्रॉल तुम्ही खाल्लेल्या पदार्थांपासून तयार होतं. तसेच तुमचं लिव्हरही कोलेस्ट्रॉल तयार करतं.  क्लीवलॅंड क्लीनिकचं मत आहे की, तुमचं लिव्हर कोलेस्ट्रॉलचं मोठं कारण आहे. जे तुमच्या रक्तात कोलेस्ट्रॉल जवळपास 85 टक्के तयार करतं. हाय कोलेस्ट्रॉल खाद्य पदार्थांमध्ये त्या गोष्टी असतात ज्यात सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट जास्त असतं. हेच कारण आहे की, एक्सपर्ट मांस, फॅट असलेले डेअरी पदार्थ आणि तेलातील पदार्थ न खाण्याचा सल्ला देतात. कारण यात सॅच्युरेटेड फॅट जास्त असतं.

कोलेस्ट्रॉल कमी कसं करावं?

कोलेस्ट्रॉल वाढणं हृदयासाठी सर्वात जास्त धोकादायक आहे. याने तुम्हाला हार्ट डिजीज, स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका होऊ शकतो. यापासून वाचण्यासाठी किंवा याचं प्रमाण कमी करण्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज आणि हेल्दी डाएटवर लक्ष द्यावं लागेल. सेलिब्रिटी  न्यूट्रिशनिस्ट नमामी अग्रवाल यांनी अशा काही टिप्स दिल्या आहेत ज्यांच्या मदतीने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते.

लसूण

रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही लसणाचं सेवन करण्याच्या सल्ला त्यांनी दिला आहे. रोज लसणाची एक किंवा अर्धी कच्ची कळी खाल्ली तर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जवळपास 10 टक्के कमी होतं. 

धने

धन्यांमध्ये अॅंटीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. त्यासोबतच या बियांमध्ये फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीनसारखे अनेक प्रमुख व्हिटॅमिन्स आहेत. एक चमचा धने पाण्यात साधारण 2 मिनिटे उकडून घ्या आणि नंतर ते पाणी गाळा. हे पाणी प्या.

मेथीच्या बिया

मेथीच्या बियांचं नियमितपणे सेवन केलं तर खराब कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडचं प्रमाण कमी करण्यास मदत मिळते. याचं कारण मेथीच्या बियांमध्ये स्टेरायडल सॅपोनिन असतात, जे आतड्यांतील कोलेस्ट्रॉलचं अवशोषण कमी करतं.

कडधान्य

जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर तुम्ही कडधान्यांचं सेवन केलं पाहिजे. इतकंच नाही तर कडधान्याचं सेवन केल्याने डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यास आणि वजन कमी करण्यासही मदत मिळते. या धान्यांमध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं. ज्याने हाय कोलेस्ट्रॉल, हृदयरोग, लठ्ठपणा आणि टाइप 2 डायबिटीसचा धोका कमी होऊ शकतो.

कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या भाज्या

शतावरी, ब्रसेल्स स्प्राउट्स, फ्लॉवर, ब्रोकोली, पत्ताकोबी, टोमॅटो, मिरची, ओवा, गाजर आणि कांद्यासारख्या स्टार्च नसलेल्या भाज्यांचा आहारात समावेश करा. या भाज्यांमध्ये कॅलरी कमी असतात आणि फायबर व प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. यांच्या नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यHeart Diseaseहृदयरोग