शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

घरबसल्या होणार लॅब टेस्ट; ६ तासांत मिळणार रिपोर्ट! Amazon ने सुरू केली नवीन आरोग्य सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 17:32 IST

अमेझॉनने एक नवीन फीचर लॉन्च केले आहे, ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या लॅब टेस्ट करू शकता.

Amazon Diagnostics: डॉक्टर आपल्याला अनेकदा विविध प्रकारच्या चाचण्या करायला सांगतात, या चाचण्या करण्यासाठी क्लिनिक किंवा लॅबमध्ये जावे लागते. पण, आता याची गरज भासणार नाही. Amazon ने एक नवीन फीचर - Amazon Diagnostics लॉन्च केले आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या घरबसल्या विविध प्रकारच्या चाचण्या करू शकता. विशेष म्हणजे, फक्त 6 तासांत तुम्हाला याचा डिजिटल रिपोर्टही मिळेल. 

घरी होणार ब्लॅड सँपल कलेक्शनही सेवा सध्या दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद सारख्या मोठ्या शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये 450 हून अधिक पिन कोड सामील आहेत. Amazon युजर्स अॅपवरुन 800 हून अधिक लॅब टेस्ट बुक करू शकतात. त्यांच्या सोयीनुसार टाइम स्लॉट निवडू शकतात आणि नंतर त्यांचा नमुना घेण्यापासून ते रिपोर्टपर्यंत सर्वकाही ट्रॅकही करू शकतात. यासाठी, Amazon ने ऑरेंज हेल्थ लॅब्सशी भागीदारी केली आहे. ही बंगळुरुस्थित डायग्नोस्टिक कंपनी असून, अनेक शहरांमध्ये होम टेस्टिंग सुविधा पुरवते. 

बुकिंग प्रक्रियातुम्हाला Amazon अॅपवरुन टेस्ट बुक करुन आपला इच्छित टाईम स्लॉट निवडावा लागेल. त्यानंतर एक प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी तुमच्या घरी येईल आणि सँपल घेईल. मूलभूत चाचण्यांचा अहवाल काही तासांत तुमच्या फोनवर पाठवला जाईल.

एकाच अॅपमध्ये संपूर्ण आरोग्य सेवा अमेझॉन आधीपासून Amazon फार्मसीद्वारे घरपोहोच औषधे पुरवणे आणि Amazon क्लिनिकद्वारे ऑनलाइन डॉक्टरांचा सल्ला पुरवण्यासारख्या सुविधा देत आहे. आता लॅब चाचण्यांची सुविधादेखील जोडली जात आहेत. म्हणजेच, तुम्हाला एकाच अॅपवरुन डॉक्टरांशी बोलणे, चाचण्या करणे आणि औषधे खरेदी करण्याचा पर्याच मिळतो. Amazon चे आरोग्य सेवा प्रमुख जयरामकृष्णन बालसुब्रमण्यम यांनी म्हटले आहे की त्यांचे उद्दिष्ट भारतातील आरोग्यसेवा "सोपी आणि विश्वासार्ह" बनवणे आहे.

भविष्यात अधिक शहरांमध्ये विस्तार होणारसध्या ही सेवा फक्त 6 शहरांमध्ये सुरू झाली आहे, परंतु जर प्रतिसाद चांगला असेल, तर ती लवकरच अधिक शहरांमध्ये सुरू केली जाऊ शकते. भारतातील डिजिटल आरोग्यसेवेच्या क्षेत्रात हा उपक्रम एक मोठे पाऊल मानले जातोय.

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स