शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

आता कमी खर्चात करा ब्रेस्ट कॅन्सरचा उपचार, हे स्वस्त औषध ठरेल फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 10:34 IST

वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायजेशन या संस्थेने स्तनांच्या कॅन्सरच्या आजारावर आधारीत  एक नविन औषध तयार केले आहे.

वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायजेशन या संस्थेने स्तनांच्या कॅन्सरच्या आजारावर आधारीत  एक नविन औषध तयार केले आहे.  जगभरातील महिला आता ब्रेस्ट कॅन्सरपासून वाचण्यासाठी अत्यंत  कमी पैशात सुध्दा औषध घेऊ शकतात. या औषधाचं नाव ट्रॅस्टूजुमाब असे आहे. हे नविन औषध कोणत्याही केमिकल्सचा वापर न करता तयार करण्यात आले आहे. या  गोळ्यांची आणि औषधांची किंमत इतर औषधांच्या तुलनेत ६५ टक्क्यांनी कमी आहे. 

माध्यामांनी दिलेल्या माहीतीनुसार फर्स्ट स्टेज मधील कॅन्सर असताना जर या गोळ्यांचे सेवन केले. तर आजाराला वाढण्यापासून थांबवता येऊ शकतं.जगभरातील महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण कॅन्सरसारख्या आजारांवरचे उपचार फारच महागात पडतात. पैश्यांअभावी महिला या रोगांवरचे उपचार घेत नाहीत. त्यामुळे या स्वस्त औषधाचा वापर केल्याल महिला स्वतःला कॅन्सरपासून दूर ठेवू शकतात. हे असे पहिलेच औषध आहे. ज्याला  वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायजेशनने मान्यता दिलेले आहे. २०१८ मध्ये तब्बल  २१ लाख महिलांचा मृत्यू हा ब्रेस्ट कॅन्सरमुळे झाला होता.

या औषधांचे अनेक बायोसिमीलर वर्जन उपलब्ध आहेत. WHO च्या वेबसाईटवर या प्रकारचे गोळ्या औषध तुम्हाला उपलब्ध होतील. ट्रॅस्टूजुमाब या औषधाचा इसेंशीयल मेडिसिन्समध्ये समावेश करण्यात आला होता. २०१८ मध्ये २१ लाख महिलांचा मृत्यू कॅन्सरने झाला होता. त्यापैकी  ६ लाख ३० हजार  महिलांचा मृत्यू उशीरा उपचार घेतल्याने तसंच उपचारासाठी असलेली औषध महागडी असल्यामुळे झाला होता. WHO च्या रिर्पोटनुसार २०४० पर्यंत  जवळपास ३१ लाखापेक्षा जास्त रुग्ण हे स्तनांचा कॅन्सर झालेले असतील . 

टॅग्स :Healthआरोग्यBreast Cancerस्तनाचा कर्करोग