शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'बड अन् ड्रॉपने कान स्वच्छ करू नका, महागात पडेल'; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 14:19 IST

बड किंवा ड्रॉप वापर करून कधीही कान स्वच्छ करू नये. घरच्या घरी कान स्वच्छ करण्याची पद्धत चुकीची आहे.

- पंकज पाटील

बदलापूर : कान स्वच्छ करण्यासाठी अनेकजण बडचा वापर करतात, तर काहीजण ड्रॉपचा वापर करून कान साफ करत असतात. कानाची निगा राखायची असेल तर हे दोन्ही मार्ग अवलंबणे चुकीचे आहे. कान स्वच्छ करण्याची नैसर्गिक प्रक्रिया अविरत सुरू असते, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.

कानाची स्वच्छता कशी कराल?

बड किंवा ड्रॉप वापर करून कधीही कान स्वच्छ करू नये. घरच्या घरी कान स्वच्छ करण्याची पद्धत चुकीची आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीला त्रास होऊ शकतो.

मळ बाहेर पडणे ही नैसर्गिक प्रक्रिया- 

कानाची निगा राखण्याची जबाबदारी ही नैसर्गिकरीत्या आपल्या शरीरावर असते. कानात मळ जमा झाल्यास त्याच्यावर एक विशिष्ट प्रक्रिया होऊन तो मळ पांढऱ्या रंगाच्या भुग्याप्रमाणे बाहेर फेकला जातो. 

कानात बड नकोच-

कान स्वच्छ करण्यासाठी अनेकजण बडचा वापर करतात, त्यामुळे कानातील मळ हा बाहेर येण्याऐवजी आणखी आत ढकलला जातो. अशा परिस्थितीत सर्व मळ कानाच्या पडद्याजवळ गोळा होऊन ऐकायला कमी येण्याचा त्रास सुरू होतो.

लहान मुलांच्या बाबतीत अधिक काळजी घ्या-

कान दुखण्याचा सर्वाधिक प्रकार लहान मुलांच्या बाबतीत होतो. त्यामुळे त्यांची काळजी सर्वाधिक घेणे गरजेचे आहे. कानात गरम तेल टाकणे हा चुकीचा पायंडा आहे. त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. 

...तर डॉक्टरांना भेटायला हवे-

कान दुखणे, कानातून रक्त येणे, कानातून पू बाहेर पडणे किंवा कमी ऐकू येणे,  भुणभुण आवाज येत असेल तर सर्वात डॉक्टरांकडून तपासणी करणे आवश्यक आहे. 

कानाची निगा कशी राखावी, याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लहान मुलांच्या कानाच्या बाबतीत कोणताही प्रयोग करू नये. नैसर्गिकरीत्या कानातील घाण बाहेर फेकली जाते. त्यामुळे कानाशी खेळ नकाे. - डॉ. अतुल आव्हाड 

कर्ण पुरम हे जे कर्म आहे, त्यात कानाची निगा राखण्यासाठी आणू तेलाचे दोन थेंब किंवा पंचनवर्धीय तेल टाकल्यास कानाची निगा राखता येते. त्याचा चांगला फायदाही हाेताे.- अंकुश आव्हाड,     आयुर्वेद तज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्यdocterडॉक्टर