शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

दारू पिऊन गाडी चालवत असाल तर वेळीच व्हा सावध, नासाच्या रिसर्चमधून दिला इशारा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 12:17 IST

अमेरिकन स्पेस एजन्सी नासा आणि सॅन जोज स्टेट यूनिव्हर्सिटीतील नुकताच रिसर्च सांगतो की, अर्धा कॅन बीअर पिऊन ड्रायव्हिंग करत असाल तर हात आणि डोळ्यांचं संतुलन बिघडू शकतं.

बीअर प्यायल्यानंतर ड्रायव्हिंग करत असाल आणि असं करून तुम्हाला काहीच होत नाही असा तुमचा समज असेल तर वेळीच सावध व्हा. अमेरिकन स्पेस एजन्सी नासा आणि सॅन जोज स्टेट यूनिव्हर्सिटीतील नुकताच रिसर्च सांगतो की, अर्धा कॅन बीअर पिऊन ड्रायव्हिंग करत असाल तर हात आणि डोळ्यांचं संतुलन बिघडू शकतं. रिसर्चमधून अलर्ट करण्यात आलं आहे की, ड्रायव्हिंग किंवा जड मशीनरीवर काम करताना अल्कोहोल नुकसान पोहोचवतं. ही स्थिती धोकादायक असते. 

वैज्ञानिकांनुसार, ही बाब याआधीही समोर आली आहे की, ७५ किलोच्या व्यक्तीच्या ब्लडमध्ये अल्कोहोलची लेव्हल २० टक्क्यांनी वाढल्याने डोळे आणि हातातील संतुलन बिघडण्याचा धोका वाढलेला असतो. रिसर्च करणारे टेरेंस टायसन म्हणाले की, हे समजून घेण्यासाठी आम्ही अनेक लोकांवर प्रयोग केलेत.

रिसर्चमध्ये २० वयोगटाच्या अशा तरूणांना सहभागी करून घेतले होते जे दर आठवड्याला १ ते २ ड्रिंक घेत होते. त्यांना अल्कोहोलच्या वेगवेगळ्या प्रमाणाचे ड्रिंक्स पिण्यास देण्यात आले होते. यानंतर त्यांच्या डोळ्यांची हालचाल, पापण्यांची हालचाल आणि ब्लडमध्ये अल्कोहोलचं प्रमाण चेक केलं गेलं.

वैज्ञानिकांनुसार, रिसर्चमधून समोर आहे की, ब्लडमध्ये अल्कोहोलचं प्रमाण वाढल्याने डोळ्यांची मुव्हमेंट बिघडते. त्यामुळे ड्रायव्हिंग करण्याआधी अल्कोहोल अजिबात घेऊ नये. 

टॅग्स :NASAनासाResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्स