शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Mucormycosis: स्टिरॉइडचा गैरवापर हे म्युकरमायकोसिसची बाधा होण्याचे महत्त्वाचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 09:18 IST

एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया - या बुरशीच्या बाधेमुळे संबंधित रुग्णाचा चेहरा, नाक, डोळा, मेंदू यावर दुष्परिणाम होऊ शकतो.

नवी दिल्ली : स्टिरॉईड औषधांचा होणारा गैरवापर हे कोरोना रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची बाधा होण्याचे महत्वाचे कारण आहे असे एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले. देशात म्युकरमायकोसिसची बाधा झाल्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

डॉ. गुलेरिया म्हणाले की, विषाणू तसेच बुरशीमुळे होणारा संसर्ग यावर उपचार करताना रुग्णालयांनी संसर्ग उपचारांसंदर्भातील सर्व नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत. या संसर्गांमुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत. अशा वेळी रुग्णांवर उपचार करताना रुग्णालयांनी अधिक दक्षता घेतली पाहिजे.  म्युकरमायकोसिस या बुरशीचे अस्तित्व माती, हवा व अन्नामध्येही आढळून येते. मात्र या बुरशीची कोरोनाचा संसर्ग होण्यापूर्वी बाधा झाल्याचे प्रकार खूपच कमी आहेत. मात्र कोरोना संसर्गामुळे आता या बुरशीची बाधा झाल्याच्या अनेक घटना घडत आहेत.त्यांनी सांगितले की, म्युकरमायकोसिसची बाधा झालेल्या २३ रुग्णांवर एम्समध्ये उपचार करण्यात आले. 

या बुरशीच्या बाधेमुळे संबंधित रुग्णाचा चेहरा, नाक, डोळा, मेंदू यावर दुष्परिणाम होऊ शकतो. मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिसची बाधा होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या रक्तातील शर्करा सतत तपासणे आवश्यक बनले आहे.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसAIIMS hospitalएम्स रुग्णालय