Sanjay Rathore News: मुख्यमंत्र्यांच्या रडारवर असलेल्या मृद व जलसंधारण विभागाच्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता झाली आहे. अनेक अधिकाऱ्यांचा कालावधी संपला असताना, त्यांना पुन्हा ‘अर्थ’पूर्ण मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
Sukanya Samriddhi Yojana : मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, सरकार सुकन्या समृद्धी योजना (SSY) चालवते. जर तुमची मुलगी १० वर्षांपेक्षा कमी वयाची असेल, तर तुम्ही तिच्या नावानं या योजनेत गुंतवणूक करू शकता. ...
Mumbai Auto Drivers Locker Service Shut Down: उत्पन्नामुळे देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील रिक्षाचालकाला अमेरिकन दूतावासाबाहेर लॉकर सेवा पुरवण्यास मनाई करण्यात आली. ...
India's population: संयुक्त राष्ट्रांच्या एका नवीन लोकसंख्या अहवालानुसार, भारताची लोकसंख्या २०२५मध्ये १.४६ अब्ज होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही लोकसंख्या जगात सर्वाधिक आहे. देशाचा एकूण प्रजनन दर लोकसंख्या स्थिरतेसाठी आवश्यक दरापेक्षाही कमी ...
Maharashtra municipal Election: राज्य सरकारने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मंगळवारी सरकारने मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपरिषद, नगरपंचायतीच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी केले आहेत. ...
Toll Collection: महाराष्ट्रासह देशभरातील टोल टॅक्सवरील वसुलीचा आकडा वर्षाकाठी पाचशे ते हजार कोटींनी वाढत चालला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. टोल वसुलीच्या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या, तर महाराष्ट्र चौथ्या स्थानी आहे. ...
Raja Raghuvanshi Murder Case: राजा यांचे पिता अशोक रघुवंशी यांनी असा दावा केला की, सोनमने आपल्या कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी आणि प्रियकर राज कुशवाह याच्याशी विवाह करता यावा म्हणून पतीची हत्या केली. ...