शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

फक्त दुध आणि दुग्धजन्य पदार्थच नाही तर 'या' गोष्टीचे सेवनही तुमची हाडं बनवतील मजबूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 17:15 IST

तज्ज्ञांच्या मते, वयाच्या ३० नंतर हाडे कमकुवत होऊ लागतात, त्यामुळे दुग्धजन्य पदार्थांसह भाज्यांचे सेवन भरपूर प्रमाणात करणे महत्त्वाचे आहे.

हाडे मजबूत ठेवण्यासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करण्याची शिफारस केली जाते, परंतु केवळ दूध आणि दुग्धजन्य पदार्थच नाही तर भाज्या देखील हाडे मजबूत ठेवतात. तज्ज्ञांच्या मते, वयाच्या ३० नंतर हाडे कमकुवत होऊ लागतात, त्यामुळे दुग्धजन्य पदार्थांसह भाज्यांचे सेवन भरपूर प्रमाणात करणे महत्त्वाचे आहे.

कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोतद जर्नल ऑफ न्यूट्रिशनमधील संशोधनानुसार, कॅल्शियमसाठी सर्वोत्तम उत्पादने म्हणजे भाज्या किंवा वनस्पती-आधारित अन्न. या संशोधनात अशा १०२ प्रौढांचा समावेश करण्यात आला, जे कमी प्रमाणात भाज्या खातात. सुमारे आठ आठवडे चाललेल्या या संशोधनात निम्म्या सहभागींना जास्त भाज्या खायला दिल्या गेल्या. त्याच वेळी, अर्ध्या लोकांना सामान्य आहारावर ठेवण्यात आले. संशोधनाअंती तज्ज्ञांना असे आढळून आले की ज्या गटाला जास्त भाज्या दिल्या गेल्या. त्याची हाडे पूर्वीपेक्षा मजबूत झाली.

या गोष्टी खाल्ल्याने फायदा होतोबोन हेल्थ अँड ऑस्टिओपोरोसिस फाउंडेशननुसार, भाज्यांमध्ये असलेले पोषक तत्व हाडे मजबूत करतात. ब्रसेल्स स्प्राउट्स, शिमला मिरची, रताळे आणि टोमॅटो यांसारख्या भाज्या खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. याशिवाय स्ट्रॉबेरी, संत्री आणि केळी ही फळे हाडे मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही खाऊ शकता.

हाडे मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम व्यतिरिक्त, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, आहारातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील आवश्यक आहे. व्हिटॅमिन डी हाडांच्या ऊती तयार करते. त्याच्या मदतीने कॅल्शियम शोषण्यास मदत होते. त्याच वेळी, व्हिटॅमिन के हाडांना फ्रॅक्चर आणि ऑस्टियोपोरोसिसच्या जोखमीपासून वाचवते. व्हिटॅमिन सी द्वारे कोलेजन तयार होते, जे त्वचा आणि हाडे निरोगी ठेवते. मॅग्नेशियम हाडांची घनता सुधारण्यास मदत करते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स