शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांप्रमाणे पुरुषांनाही सामोरे जावे लागते मेनोपॉजच्या समस्येला, जाणून घ्या याची लक्षणे, कारणे अन् उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 16:47 IST

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही मेनोपॉज येतो. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये मेनोपॉजची लक्षणं कमी दिसून येतात...

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही मेनोपॉज येतो. पुरुषांमधील मेनोपॉजला वैद्यकीय भाषेत ‘अँड्रोपॉझ’ असं म्हणतात. पुरुषांमध्ये ५० शी नंतर काही शारीरिक, मानसिक, भावनिक, लैंगिक बदल किंवा लक्षणे दिसून येतात. या सर्व लक्षणावरून समजते की हा अँड्रोपॉझ (andropause किंवा male menopause) चा काळ आहे. वाढत्या वयाबरोबर पुरुषांच्या शरीरातील टेस्टोस्टेरोन testosterone ची पातळी कमी होते. स्त्रियांमध्ये मेनोपॉजमध्ये जशी एस्ट्रोजन हार्मोन्सची कमतरता दिसून येते तशीच पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन (testosterone) च्या कमतरता आढळते. सेक्सॉलॉजिस्ट डॉ. संजीव कुमार यांनी ओन्ली माय हेल्थला पुरुषांमधील मेनोपॉजची लक्षणे सांगितली आहेत. तसेच ते असेही म्हणतात की, पुरुषांमध्ये मेनोपॉजची लक्षणं कमी दिसून येतात.

पुरुषांमधील मेनोपॉजची लक्षणे काय?नैराश्य, सेक्सची इच्छा न होणे, मूड स्विंग्स, थकवा, झोप न येणे, चिडचिड करणे, निरुत्साही वाटणे, मसल्स कमी होणे, एकाग्रता कमी होणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. 

हे का होतं?डॉ. संजीव कुमार यांच्यामते पुरुषांमध्ये ३० वर्षानंतर टेस्टोस्टेरोन हार्मोन्स कमी होतात. ८० वर्ष वयापर्यंत ही समस्या कमी होते किंवा वाढते. याशिवाय जुन्या आरोग्यविषयी समस्या, जाडेपणा तसेच काही औषंधांमुळेही टेस्टोस्टेरोनचे उत्पादन घटते.

पुरुषांच्या मेनपॉजवर उपचारकाहीतरी चुकीचं, वेगळं जाणवू लागलं की आपल्या विश्वासु व्यक्तीसोबत सगळं शेअर करा. या गोष्टी मनात ठेवण्यापेक्षा शेअर केल्यास बरं वाटतं. आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास स्थिती सुधारण्यास आणि लक्षणे आटोक्यात येण्यास मदत होते. त्याचबरोबर आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून आयुष्यात पुढे जाण्याची मानसिकता विकसित होण्यास मदत होईल. यावर अनेक उपाय आहेत आणि लक्षणांच्या गंभीरतेनुसार ते केले जातात. यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. ऑलोपेथिक औषधे, समुपदेशन, वागण्यातील बदल असे अनेक उपाय आहेत.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स