शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

कोरोनातून बऱ्या झालेल्या पुरुषांच्या शरीरात महिलांपेक्षा जास्त असतो 'हा' घटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 3:42 PM

कोरोनापासून बचाव होण्यासाठी शरीरातील इम्यून सिस्टीम एंटीबॉडीज तयार  करतात.

कोरोनाच्या माहामारीचा प्रसार दिवसेंदिवस जगभरासह भारतातही वाढत आहे. गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर कोरोना रुग्णांचे उपचार करण्यासाठी केला जात आहे. वेगवेगळ्या देशातील शास्त्रज्ञ कोरोनावर लस आणि औषध शोधण्यासाठी  सातत्याने परिक्षण करत आहेत.  कोविड 19 या आजारातून बाहेर आलेल्या पुरूषांमध्ये महिलांच्या तुलनेत जास्त प्रमाणात एंटीबॉडीज असतात. ब्रिटनची प्रमुख आरोग्य संस्था नेशनल हेल्थ सर्विस (NHS) यांतून ही माहिती समोर आली आहे. यानुसार  पुरूष उत्तम प्लाज्मा डोनर म्हणजे प्लाज्मा इतरांना दान करण्यासाठी योग्य ठरू शकतात. 

कोरोनाच्या अनेक रुग्णांसाठी प्लाज्मा थेरेपी ही परिणामकारक ठरली आहे. अनेक रुग्णालयात कोरोनातून बाहेर आलेल्या रुग्णाच्या शरीरातील एंटीबॉडीज काढून त्यांचा वापर कोरोना रुग्णांवर केला जात आहे. कोरोनाची लागण झालेल्या गंभीर स्थितीतील रुग्णांसाठी प्लाज्मा थेरेपी परिणामकारक ठरली आहे. म्हणूनच डॉक्टर कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरातील एंटीबाॉडीज आजारी व्यक्तीच्या उपचारांसाठी वापरतात. 

एका अध्ययनातून दिसून आले की, ४३ टक्के डोनर पुरूषांच्या शरीरात योग्यप्रमाणात एंटीबॉडीज तयार झाल्या होत्या. तर २९ टक्के महिलांमध्ये एंटीबॉडीज तयार झालेल्या होत्या. एनएचएसने ५९२ प्लाज्मा डोनरवर आधारीत हे परिक्षण केले होते. ब्रिटेनमध्ये आता कोरोनातून बाहेर आलेल्या पुरूषांना प्लाज्मा देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले जात आहे.

ब्रिटेनमध्ये प्लाज्मा थेरेपीच्या परिक्षणासाठी रुग्णालयात भरती असलेल्या ३ हजार ५०० रुग्णांचे प्लाज्मा थेरेपीने उपचार केले जाणार आहेत. १९१८ मध्ये पहिल्यांदा स्पॅनिश फ्लू या आजाराच्या उपचारांसाठी प्लाज्मा थेरेपीचा वापर करण्यात आला होता. सार्स या आजाराच्या माहामारीदरम्यान रुग्णांचे उपचार प्लाज्मा थेरेपीने केले जात होते.

 कोरोनाचं संक्रमण झाल्यानंतर व्यक्तीची इम्यून सिस्टीम एंटीबॉडीज तयार करते. एंटीबॉडीज शरीराला व्हायरसशी लढण्याचे संकेत देत असतात. दरम्यान कोरोनापासून बचाव होण्यासाठी शरीरातील इम्यून सिस्टीम एंटीबॉडीज तयार  करतात. दरम्यान कोरोनातून बाहेर आलेल्या व्यक्तीच्या शरीरात एंटीबॉडी किती काळापर्यंत जीवंत राहू शकतात. याबाबात संशोधन समोर आलेले नाही. 

Coronavirus : अरेss बापरे...कोरोनाची लस यायला अडीच वर्षं लागणार; WHO काय म्हणतंय बघा!

....तर जग कोरोना व्हायरसला कधीच हरवू शकणार नाही; WHO ची धोक्याची सुचना

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याResearchसंशोधन