शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
3
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
4
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
5
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
6
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
7
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
8
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
9
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
10
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
11
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
12
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
14
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
15
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
16
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
17
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
18
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
19
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
20
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!

एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:22 IST

Medicine dispose: सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने गाईडलाईन जारी केली आहे.

Medicine dispose: सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने एक गाईडलाईन जारी केली आहे. यात अशा काही औषधांबद्दल सांगितले आहे, जे एक्सपायर झाल्यानंतर कचऱ्यात फेकण्याऐवजी, शौचालयात फ्लश करावेत. यात अशा १७ औषधांचा उल्लेख करण्यात आला आहे, जे अत्यंत व्यसनाधीन आणि आरोग्यास हानिकारक आहेत.

सीडीएससीओने ज्या औषधांसाठी फ्लश करण्यासाठी गाईडलाईन जारी केली आहे, त्यापैकी बहुतेक औषधे पेन किलर आणि अँटी एंझायटीच्या आहेत. ही औषधे मादक पदार्थांच्या श्रेणीत येतात. ही औषधे चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडली किंवा चुकून सेवन केली, तर ती घातक ठरू शकतात. काही लोक त्यांचा वापर नशेसाठी देखील करू शकतात. ही औषधे फ्लश करणे योग्य मानले जाते. ही औषधे पर्यावरणाला गंभीर नुकसान करत नाहीत, किंवा पाणी प्रदूषित करत नाहीत. त्यामुळे फ्लश करणे योग्य आहे. 

पाहा यादी

  1. Fentanyl
  2. Tramadol
  3. Morphine Sulphate
  4. Buprenorphine
  5. Methylphenidate
  6. Tapentadol
  7. Oxycodone
  8. Diazepam
  9. Hydrocodone
  10. Methadone
  11. Meperidine
  12. Oxymorphone
  13. Demerol
  14. Dilaudid
  15. Exalgo
  16. Nucynta
  17. Ritalin

घरात ठेवलेली सर्व एक्सपायर्ड औषधे शौचालयात टाकता येतात का?याबाबत आरएमएल रुग्णालयातील औषध विभागाचे डॉ. पुनीत कुमार गुप्ता म्हणतात की, अँटीबायोटिक्स पाणी प्रदूषित करू शकतात. बीपी, शुगर किंवा थायरॉईड औषधे यासारखी सामान्य औषधेदेखील नद्या, नाले आणि जमिनीत जाऊन पाणी प्रदूषित करतात. सरकारने अशा औषधांसाठी ड्रग टेक-बॅक प्रोग्राम सुरू केला आहे. यामध्ये, खराब झालेली किंवा न वापरलेली औषधे रुग्णालये आणि घरातील कचऱ्याच्या डब्यांमधून गोळा केली जातात आणि सुरक्षित पद्धतीने नष्ट केली जातात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सmedicinesऔषधं