दर मिहन्याला मेिडकलचा आढावा (जोड बॉक्स)

By Admin | Updated: January 15, 2015 22:32 IST2015-01-15T22:32:50+5:302015-01-15T22:32:50+5:30

बॉक्स...

Medical review per month (attachment box) | दर मिहन्याला मेिडकलचा आढावा (जोड बॉक्स)

दर मिहन्याला मेिडकलचा आढावा (जोड बॉक्स)

क्स...
-डोळ्यात भरणारी स्वच्छता
आ. सोले म्हणाले, कालपयर्ंत अस्वच्छतेच्या नावाने मेिडकल ओळखले जात होते. परंतु अिधष्ठाता डॉ. िनसवाडे यांच्या प्रयत्नामुळे मेिडकल स्वच्छ होऊ लागले आहे. काही भागात तर डोळ्यात भरणारी स्वच्छता आहे. रुग्णांच्या िहतासाठी हे गरजेचे आहे.

बॉक्स...
-ट्रामाचा मागर् मोकळा
आ. सोले म्हणाले, ट्रामाचे बांधकाम पूणर्त्वाला आले आहे. परंतु िवद्युत जोडणीसाठी लागणार्‍या पाच कोटीच्या खचार्मुळे ट्रामा सेंटर अडचणीत येणार होते. ऊजार् व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यात लक्ष घातले. मेिडकलला पाच कोटींची सवलत िदली. आता फक्त मेिडकलला ७२ लाख रुपये भरायचे आहे. यामुळे ट्रामाचा मागर् मोकळा झाला आहे.

Web Title: Medical review per month (attachment box)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.