शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत गोवरचा उद्रेक, ५० बालकांवर उपचार सुरु, लस घेण्याचे पालिकेचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 19:30 IST

गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईत गोवरच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. ० ते ५ वर्षे बालकांमध्ये गोवरचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईत गोवरच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. ० ते ५ वर्षे बालकांमध्ये गोवरचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. तर तीन बालकांचा मृत्यु झाल्याचेही निदर्शनास  आले असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. यामुळे ९ महिन्यांच्या आणि १६ महिन्यांच्या बालकांचे लसीकरण करावे असे आवाहन पालिकेने केले आहे.

मुंबईत झपाट्याने वाढतोय संसर्ग 

मुंबईत गोवरचे ७४० संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर काही रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती मिळत आहे. कस्तुरबामध्ये अनेक रुग्णांवर उपचार सुरु आहे. एफ/उत्तर विभाग, एच/पूर्व विभाग, एल विभाग, एम/पूर्व विभाग, तसेच पी उत्तर विभागांमध्ये गोवरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. कस्तुरबा रुग्णालयात ५० मुलं उपचार घेत असून एक बालक गंभीर आजारी आहे. 

गोवरची लक्षणे कोणती ?

गोवरचा धोका हा लहान मुलांमध्ये अधिक आहे. ताप, सर्दी, डोळे लाल होणे  ही सामान्य लक्षणे तर आहेतच. तसेच शरीरावर लाल पुरळ दिसणे हे गोवरचे मूळ लक्षण आहे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सkidsलहान मुलं